• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन – मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय

माणगंगा by माणगंगा
October 30, 2021
in मुंबई
0
सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन – मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय

सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन – मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सोलापुरातील सेटलमेंट येथील अंदाजे 70 एकर जागेवर विमुक्त समाजाची गृहनिर्माण सोसायटी निर्माण व्हावी यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणितीताई शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. सदर जागा विमुक्तांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ६५ एकर व ५ एकर जागा स्मृतीस्तंभास माणुसकी प्रतिष्ठानला देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विमुक्त समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना मंत्रीमहोदयांनी फोन आदेश देऊन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

या बैठकीत भटके-विमुक्त जमातीचे नेते भारत माणिक जाधव,शंकर जाधव,पारूबाई काळे, नागनाथ गायकवाड,महेश काळे, कविता चव्हाण यांच्यासह ओबीसी व्हिजेएनटी समन्वय समितीचे अरुण खरमाटे प्रा.सुशीला मोराळे, बापू विभुते प्रकाश राठोड, हसीब नदाफ उपस्थित होते.

सदर निर्णयामुळे विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

या महत्वाच्या निर्णयानंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मा.ना.विजय वडेट्टीवार यांचे हार्दिक आभार व्यक्त केले आहे.

Views: 602
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षा यशस्वीरित्या संपन्न

शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षा यशस्वीरित्या संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)