• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे – अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.

माणगंगा by माणगंगा
November 3, 2021
in मुंबई
0
परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे – अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे – अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.

सर्वपक्षीय नेत्यांचे दिवाळी स्नेहमिलन.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या उज्ज्वल परंपरा असलेल्या शहरात गेले काही दिवस पुणे मनपा सभागृह आणि सभागृहाबाहेर ही मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटत होते.

अश्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते अंकुश काकडे आणि भाजप चे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याची राजकीय संस्कृती जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविले आणि त्यानुसार आज फर्ग्यूसन रस्त्यावरील वाडेश्वर कट्टा येथे महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस चे गटनेते आबा बागुल, मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह डॉ.सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल व इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्याची संस्कृती ही मतभेद झाले तरी मनभेद होऊ नयेत अशी आहे

, मात्र गेले काही दिवस मनपा तील विषयांच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असून त्यातून वैयक्तिक कटुता येऊ नये यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी चे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, या शहराची एक वैभवशाली राजकीय परंपरा आहे, येथे राजकीय आरोप करत असताना वैयक्तिक चिखलफेक होऊ नये व एकमेकांच्या कुटुंबियांवर, शारीरिक व्यंगावर टीका टिप्पणी केली जाऊ नये असे वाटते म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले. माननीय महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशांत जगताप यांनी एकमेकांना तर आबा बागुल व गणेश बिडकर यांनी देखील एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड केले व दिवाळी शुभेच्छा दिल्या.

तसेच भावी काळात असे प्रसंग उद्भवू नयेत याची काळजी घेऊ अशी ग्वाही ही सर्वांनीच दिली. हे आमच्या प्रयत्नांचे यश असून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या समंजसपणाने पुणेकरांची दिवाळी अधिक गोड झाली असल्याचे या स्नेहमिलन दिवाळी फराळाचे संयोजक अंकुश काकडे व संदीप खर्डेकर म्हणाले.

Views: 226
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पंढरपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची जलदगतीने कोर्टात केस चालवून फाशी द्या – एम के एस प्रमुख पी बी कोकरे

पंढरपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची जलदगतीने कोर्टात केस चालवून फाशी द्या - एम के एस प्रमुख पी बी कोकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)