• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

लक्ष्मण मगर यांना रिपाई आठवले गटाची उमेदवारी निश्चित… ?

माणगंगा by माणगंगा
November 9, 2021
in मुंबई
0
लक्ष्मण मगर यांना रिपाई आठवले गटाची उमेदवारी निश्चित… ?

लक्ष्मण मगर यांना रिपाई आठवले गटाची उमेदवारी निश्चित(?)

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मुंबई प्रदेश सचिव संघटक लक्ष्मण मगर यांना आगामी महानगर पालिका निवडणुकी साठी उमेदवारी निश्चित (?) झाली असून मगर मात्र: कंबर कसून लोकसेवेला लागले आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लक्ष्मण मगर यांच्या कार्याची दखल घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आपल्या तरुणाई पासून ते आजपर्यंत ते कट्टर आठवले समर्थक असून स्वकर्तुत्वा वर त्यांनी परिसरात आपली आगळी वेगळी छाप सोडली आहे.

सर्वसामान्य व जनमानसांत त्यांचा दांडगा संपर्क असून सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ वाढदिवस पार पाडत असून विशेषतः अंत्यविधी ला उपस्थित राहून परिवाराला मानसिक आधार देत आहेत.

लक्ष्मण मगर यांनी एमआयडीसी येथे होऊ घातलेल्या झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणून असंख्य मूळझोपडीधारकाला सदनिका मिळवून दिली आहे, बऱ्याच लोकांचे थकीत भाडे मिळवून दिले आहे. व आजही त्यांचा समविधानिक मार्गाने लढा चालूच आहे.

समाजसेवक तुकाराम कांबळे व टीम सह आम्रपाली बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात मगर यांचा सिंहाचा वाटा आहे. धार्मिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळात त्यांचा चांगला दबदबा असून सर्व पक्ष कार्यकर्ते व सर्व समाजात त्यांचे हितचिंतक असल्यामुळे महानगर पालिका निवडणुकीत मगर यांचा विजय निश्चित असल्याचे जाणकार बोलत आहेत.

मंत्री आठवले साहेबांनी मला आशीर्वाद रुपी अधिकृतपणे पक्षाच्या वतीने वॉर्ड क्रमांक 76 मध्ये उमेदवारी दिल्यास, मिळालेल्या संधीच सोन करून दाखवेल व वर्षानुवर्ष आंबेडकरी विचारांचा गड असलेल्या परिसरात बौद्ध समाजाचा उमेदवार माझ्या रूपाने पहिल्यांदाच निवडून आणेल असा आशावाद लक्ष्मण मगर यांनी सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेल् शी बोलतांना व्यक्त केला.

Views: 765
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दुष्काळी अनुदानाचे वाटप तात्काळ करा – सखाराम बोबडे पडेगावकर

दुष्काळी अनुदानाचे वाटप तात्काळ करा - सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)