• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सवाई गंधर्व महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील.

माणगंगा by माणगंगा
November 27, 2021
in मुंबई
0
सवाई गंधर्व महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील.

सवाई गंधर्व महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याची शान असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवास शासनाने आज परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.या महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी आज चंद्रकांतदादांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी भाजप चे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.या भेटीत सवाई गंधर्व महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

.कोरोनाच्या संकटावर मात करत आता जनजीवन पूर्वपदावर येते आहे, अश्या परिस्थितीत सवाई गंधर्व महोत्सवाची सांस्कृतिक मेजवानी रसिकांसाठी पर्वणीच ठरेल असेही ते म्हणाले.तसेच प्रशासनानेही महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असेही आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

Views: 1,037
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातून सर्व गावांमध्ये शासनाने तात्काळ सीसीटीव्ही बसवावे =प्रकाश पाटील =

संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातून सर्व गावांमध्ये शासनाने तात्काळ सीसीटीव्ही बसवावे =प्रकाश पाटील =

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)