• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकार सदाशीव पुकळे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

माणगंगा by माणगंगा
December 19, 2021
in मुंबई
0

पत्रकार सदाशीव पुकळे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

पत्रकार सदाशीव पुकळे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र व पत्रकार सदाशिव पुकळे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या पुणे, कोल्हापूर विभागाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष मा. देवेंद्र मोरे, उपाध्यक्ष मा.बाळासाहेब गोरे आणि प्रसिद्धी प्रमुख मा.महेश्वर तेंटाबे यांनी मुंबई मधून घोषणा केली. व त्यांना निवडीचे ओळखपत्र ऑनलाइन पाठवून दिले आहे.

पत्रकार पुकळे यांच्या निवडी बाबत महामंडळातील सिने कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदाशिव पुकळे हे ग्रामीण भागामध्ये राहत असून त्यांच्या पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांच्यावर कोल्हापूर व पुणे विभागाची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Views: 1,593
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडीत आली स्पोर्ट्स चषक 2021 चे आयोजन

आटपाडीत आली स्पोर्ट्स चषक 2021 चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)