• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
January 13, 2022
in मुंबई
0
बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) अट्रोसिटी कायदा हा कनिष्ठ जातीच्या संरक्षणासाठी असून यात काही बदल करून कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे, या ठाकरेशाही व त्यांच्या घटक पक्षांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

संविधानाने कायद्याच्या माध्यमातून जातितुन कनिष्ठ मानणाऱ्या वर्गाला अट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे, त्यात काहीश्या सुधारणा राज्य सरकार करत असून या धोरणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चा स्पस्ट विरोध आहे प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले केला जातो मात्र आता पोलीस निरीक्षक ही तपास करतील असा बदल करण्यात येत आहे, हे कटकारस्थान थांबवले नाही तर राज्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.

सरकारच्या वतीने केले जाणारे बदल हे कुचकामी ठरले जाणार असून अट्रोसिटी कायद्याची चौकट हे सरकार मोडू पाहत आहे, प्रसंगी या सरकारला पँथर स्टाईल दणका देण्याची हिम्मत रिपाई डेमोक्रॅटिक राखून ठेवते आहे, बुद्ध, सम्राट अशोकांना मांननारे आम्ही संयमी आहोत पण षंढ नाहीत हे सरकारने समजून घ्यावे. असा इशाराही पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव पँथर माकणीकर यांनी दिला.

Views: 254
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आज 15 जानेवारी भोगी -, जाणून घ्या भोगीचे महत्व ….

आज 15 जानेवारी भोगी -, जाणून घ्या भोगीचे महत्व ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)