• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जनजागृती सेवा समितीच्यावतीने विविध विषयांवरील पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट. —

माणगंगा by माणगंगा
January 26, 2022
in मुंबई
0
जनजागृती सेवा समितीच्यावतीने विविध विषयांवरील पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट. —

जनजागृती सेवा समितीच्यावतीने विविध विषयांवरील पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट. —

————————————————————- बदलापुर-इलेक्ट्रॉनिक मिडीया,प्रिट मिडीया व काॅम्पुटरीय डिजिटल युगातही अल्पशा प्रमाणात का होईना,अजुनही वाचन संस्कृती टिकुन आहे.बदलापुरातील ग्रंथसखा वाचनालयातली वाचक हे वाचनालयाचे वैभव आहे.अशा ग्रंथसखा वाचनालयास पुस्तके भेट देण्याचा योग आला.आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तके अशीच पडुन राहण्यापेक्षा ती ग्रंथसखा अशा नावाजलेल्या वाचनालयास भेट द्यावीत,हे मनात आले.

आणि २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समितीच्यावतीने ऊन पाऊस कथा,कविता संग्रह,मनोबल उंचावणा-या कथा,स्रियांचे परिपूर्ण आयुष्य,विविध विषयांवरील दिवाळी अंक,अशी विविध प्रकारची पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट देण्यात आली.

जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,समिती कार्यकारिणी सदस्य दीपक वांयगणकर,सौ.भावना, ग्रुप सदस्य दिलीप नारकर,सुहास सावंत,राजेंद्र नरसाळे,विलास हंकारे यांच्या हस्ते ग्रंथसखा वाचनालयाचे सर्वेसर्वा,व्यवस्थापक श्री.शाम जोशी सर यांजकडे सुपुर्द करण्यात आली.शाम जोशी सरांनी विविध पुस्तकांसंदर्भात दाखल्यासहीत विविध प्रकारची पुस्तके,ग्रंथसखा वाचनालयाची व्यवस्था यासंदर्भात संपुर्ण माहिती दीली. व संस्थेच्यावतीने आपण माझ्या वाचनालयात कार्यक्रम आयोजित करा,मी स्वतः प्रख्यात साहित्यिक यांना आमंत्रित करतो,अशावेळी माझे मार्गदर्शन व पुर्ण सहकार्य असेल असे शाम जोशी सरांनी आश्वस्त केले.वाचन संस्कृती ही शहराच्या सुसंस्कृतपणाचा मानबिंदू आहे.

आणि ही संस्कृती जोपासण्याचे काम करणारी वाचनालये ही सुसंस्कृत शहराचा केंद्रबिंदू आहे.आणि बदलापुर शहरातील ग्रंथसखा हे वाचनालय म्हणजे वाचक व ग्रंथालय असे अतुट नात आहे.ठाणे जिल्ह्यातील ग्रंथसखा हे वाचनालय अग्रणी आहे.ग्रंथालयाला पुस्तके भेट दिल्यानंतर ग्रंथसखा वाचनालयाच्यावतीने सौ.आशा निळकंठ,यांनी जनजागृती सेवा समितीने पुस्तके भेट दिल्याबद्दल आभार पत्र देण्यात आले.याप्रसंगी सौ.सुधा चव्हाण,सौ.सुप्रिया आरोटे,श्रीमती.वर्षा जोशी,श्रीमती.माणिक पटवर्धन या ग्रंथसखाच्या सहकारी उपस्थित होत्या.

Views: 172
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलचंद्र कुमार यांचे योगदानः                         नातवाने जपल्या आजोबांच्या आठवणी:

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलचंद्र कुमार यांचे योगदानः
                         नातवाने जपल्या आजोबांच्या आठवणी:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)