• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बेस्ट वैश्य वाणी समाजाचा १५वा
वर्धापन दिन संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
January 28, 2022
in मुंबई
0
बेस्ट वैश्य वाणी समाजाचा १५वावर्धापन दिन संपन्न..!

बेस्ट वैश्य वाणी समाजाचा १५वा
वर्धापन दिन संपन्न..!

मुंबई-परेल प्रतिनिधी
परेल येथील बेस्ट वसाहतीमधील वेश्यवाणी समाज मंडळाचा पंधरावा वर्धापन दिन समारंभ श्री. दिगंबर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट हॉलमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक भाषण समाजाचे सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी करून समाजाच्या १५ व्या वर्षांच्या कार्याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक श्री. राजेंद्र लकश्री यांचा ५० वर्षाच्या कार्याचा गौरव म्हणून समाजरत्नभूषण पुरस्कार, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व गुच्छ देवून यथोचित सत्कार, तसेच सिने नाट्य – दूरदर्शन मालिकेचे कलावंत, दिग्दर्शक व पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे यांना समाजभूषण पुरस्कार, सह शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी प्रगती करून उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. रिया राजेश वंजारे, कु.श्रध्दा बेर्डे, कु. यश नामदेव नारकर, तसेच कुमारी श्रावणी नामदेव नारकर यांना स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या गौरव करण्यात आला. तर बेस्ट मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सर्वश्री दिगंबर पाटणकर, श्री. नामदेव नारकर, श्री. प्रदीप नारकर, श्री. जयवंत साठे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. अमृत रावराणे, श्री. एकनाथ सणस, श्री. राजेंद्र मुंबरकर, श्री. अवधूत हरयाण, श्री. प्रशांत पिळणकर, श्री. संजय कापडी, श्री. महेंद्र बेर्डे, श्री. विलास वारंगे, श्री. दत्ताराम वंजारे, श्री. राजेश्वर जोगू व श्री. हेमंत अनुमाला यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ सौ. निकीता बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सौ. दर्शना पाटणकर, स्मिता कोलगे इत्यादिची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी
सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच वैश्यवाणी संघाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले.

धन्यवाद
महेश्वर तेटांबे
(पत्रकार)
९०८२२९३८६७

Views: 213
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर !

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)