• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

गोरगरिबांना आणि फूटपाथ वासियाना अन्नधान्य आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

माणगंगा by माणगंगा
February 18, 2022
in मुंबई
0
गोरगरिबांना आणि फूटपाथ वासियाना अन्नधान्य आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

गोरगरिबांना आणि फूटपाथ वासियाना अन्नधान्य आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

लालबाग-परेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

नुकताच सिने दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांच्या
आरवी (परी ) महेश्वर तेटांबे हिचा सहावा वाढदिवस साजरा झाला. गेले दोन ते तीन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यामुळे गोरगरीब आणि सामान्य जनतेचे बरेचसे आर्थिक नुकसान झाले. त्यात काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

तेव्हा त्यावेळी सिने नाट्य दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस गरजूना मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता. आणि आता याही वर्षी देखील महेश्वर तेटांबे यांनी दिनांक १७ फेब्रुवारी ला आपल्या मुलीचा आरवी (परी ) महेश्वर तेटांबे हिचा सहावा वाढदिवस थाटात साजरा न करता परळ गांव, टाटा हॉस्पिटल तसेच शिवडी आणि श्रावण यशवंते चौक विभागातील ७५ ते ८५ फूटपाथ वासियांना आणि गोरगरिबांना अन्नधान्य, पाणी बॉटल वाटून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

धन्यवाद

महेश्वर तेटांबे (सिने नाट्य दिग्दर्शक ,पत्रकार )

Views: 438
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)