• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एफ. जी . नाईक महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
February 26, 2022
in मुंबई
0
एफ. जी . नाईक महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

एफ. जी . नाईक महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नवी मुंबई: कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ जी नाईक महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी वाडमय मंडळांतर्गत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंडळा अंतर्गत दरवर्षी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी देखील मंडळाअंतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा , काव्यवाचन स्पर्धा व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्रा. पुष्पा उदमले यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या लिखित साहित्याबद्दल व मराठी भाषा दिन साजरा करण्याचे महत्त्व पटवून दिले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संतोष जाधव हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना विविध लेखकांचेच साहित्य वाचून मराठी भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी मराठी विभाग मंडळाच्या प्रमुख प्राध्यापिका पुष्पा उदमले व मराठी मंडळाचे सदस्य यांचे सदर कार्यक्रमाच्या उत्तम आयोजना बद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमधून सहभाग घेऊन स्वतःची प्रगती करणे आवश्यक आहे असे सांगितले.

सदर कार्यक्रमातील काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मानसी वीर (टी वाय बी ए), द्वितीय क्रमांक मयुरी पवार (एफ.वाय. बीकॉम बी), तृतीय क्रमांक मधुरा वाघमारे व ऋतुजा देशमुख (एस वाय आयटी) यांनी पटकावले.

कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आरती पानसरे (एफ.वाय. आयटी) द्वितीय क्रमांक ऋतुजा देशमुख (एस वाय टी) व तृतीय क्रमांक अंकिता सुतार (एफ.वाय. बीकॉम) या विद्यार्थ्यांनी पटकावले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदेश सूर्यवंशी यांनी केले व आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्राध्यापिका समिधा पाटील यांनी पार पाडली.

सदर कार्यक्रमासाठी मराठी विभाग मंडळाचे सदस्य प्रा. स्मृतिगंध बिडकर, प्रा. समिधा पाटील ,प्रा. चिन्मयी वैद्य प्रा. संगीता वास्कर, प्रा.संदेश सुर्यवंशी तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले.

Views: 189
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बॉटनिकल गार्डनचे काम जलदगतीने पूर्ण करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

बॉटनिकल गार्डनचे काम जलदगतीने पूर्ण करावे - आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)