• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिल्पा सारखेच आपल्या भाग्याचे शिल्पकार बना…आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

माणगंगा by माणगंगा
March 7, 2022
in मुंबई
0
शिल्पा सारखेच आपल्या भाग्याचे शिल्पकार बना…आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

शिल्पा सारखेच आपल्या भाग्याचे शिल्पकार बना…

आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंन्द्रपुर: जगातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.मनुष्य ईश्वराची-निसर्गाची रहस्यमय अद्भुत कलाकृती आहे.आपल्यातील कलागुण ओळखता आले पाहिजे.त्या कलेला आत्मविश्वासाने विकसित केले तर चमत्कार होतो.या साठी जिद्द चिकाटी हवी.ही जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास शिल्पा आडम (शिल्पा चिंतावार) यांच्यात होती म्हणून त्या एक वर्षाच्या परिश्रमानंतर मिसेस इंडिया 2021 या पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.शिल्पा आपल्या भाग्याची शिल्पकार बनली,तुम्ही पण शिल्पा सारखेच भाग्याचे शिल्पकार बना,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी वित्तमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते भाजपा जनसम्पर्क कार्यालय येथे महानगर भाजपा तर्फे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मिसेस इंडिया 2021पुरस्कार विजेत्या सौ शिल्पा आडम यांचा सत्कार कार्यक्रमात रविवार (6मार्च) ला कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते.


यावेळी भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुणिले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले,रवी लोणकर,अरुण तिखे,रितेश वर्मा,रामकुमार अकापेलीवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी शिल्पा आडम यांचा बांबू पासून निर्मित तिरंगा ध्वज आ.मुनगंटीवार यांचे हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.तर प्रकाश धारणे यांनी सिंहावलोकन पुस्तिका देऊन, शिल्पा आडम यांना आ.मुनगंटीवार यांच्या विकासकार्याचा परिचय करून दिला.

2022 मध्ये अमेरिकेतील मायामी येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड 2022 या स्पर्धेसाठी शिल्पा भारताचे नेतृत्व करणार आहे.आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ती विजयी होईल, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

साधारण महिला पण उंची गाठू शकते

आत्मविश्वास,इच्छाशक्ती व जिद्द हे यशाचे सूत्र आहे.स्वबळावर कोणतीही मातृशक्ती हिमालयाची उंची गाठू शकते.आपले स्वप्न सजीव असावे. फक्त पंख राहून चालणार नाही,तर प्रबळ इच्छाशक्तीनेच उंच भरारी घेता येते.

Views: 156
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बेस्टच्या गायन व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…!

बेस्टच्या गायन व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)