• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?

माणगंगा by माणगंगा
March 12, 2022
in मुंबई
0
औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?

औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आघाडी सरकारला सवाल

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. त्या संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला शहराला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत अद्यापही निर्णय घेत नाही हे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. याबाबत खरंच सरकार प्रतिकूल आहे की नाही असा प्रश्न विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

छत्रपती संभाजी महाराज यांचा शुक्रवार, ११ मार्चला स्मृतिदिन. यानिमित्त आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेत विशेष चर्चा उपस्थित केली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचे वचन जाहीरपणे दिले होते. हे वचन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पाळावे असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही शहराच्या नामांतराची प्रक्रिया असते. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त सरकारने अधिकृत घोषणा करण्याची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सरकारने शुक्रवारीच ही घोषणा करावी असा आग्रह त्यांनी धरला. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर जर आवश्यकता असेल तर मी स्वतः दिल्लीला येण्यास तयार आहे असे सांगून शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी तातडीने याचा गांभिर्याने विचार करावा असे म्हणत अन्यथा राज्यातील जनता माफ करणार नाही असा इशारा देखील दिला.

Views: 246
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीअंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा१५ मार्च रोजी आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)