• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एस्.एम्.हायस्कूलच्या १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात संपन्न. –

माणगंगा by माणगंगा
March 22, 2022
in मुंबई
0
एस्.एम्.हायस्कूलच्या १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात संपन्न. –

एस्.एम्.हायस्कूलच्या १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात संपन्न. –

————————————————————-कुणकेश्वर(गुरुनाथ तिरपणकर)-

१९७६ची दहावीची बॅच,व्हाटसग्रुप आहे,फोनवरून बोलण होत असत,पण प्रत्यक्षात भेट म्हणजे स्वर्गीय आनंदच.तोच अविस्मरणीय क्षण कुणकेश्वरच्या पुण्यभुमीत अनुभवला.आजच्या घडीला माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी केव्हाच आज्जी-आजोबा झालेले आहेत.प्रत्यक्ष मित्र-मैत्रिणींची भेट होताच वय क्षणात कमी झाल,आणि१९७६च्या आठवणींना उजाळा मिळाला.

आत्ताच्या घडीला सर्वच मित्र-मैत्रिणी आपआपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले आहेत.२००९साली३३वर्षांनी एकत्र आलो होतो,परत१२वर्षांनी हा स्नेहमेळ्याचा योग जुळून आला.४६वर्षांचे कणकवली येथील एस्. एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचे हे अतुट नाते त्यांच्या आत्मविश्वासाने प्रेमबंधनात-स्नेहात टीकुन आहे,हे विशेष.एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली गेली.जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.त्याकाळातील मौज,मजा,मस्ती पुन्हा अनुभवली.माणूस म्हणून जगत असताना हे क्षण विस्मरणात गेले असते तर,आयुष्यात काहीतरी गमावल्यासारख वाटल असत.पण हे अनमोल क्षण अनुभविण्याची संधी दिली ते माजी विद्यार्थी व आमचे उद्योजक मित्र नंदु आळवे आणि संजय पाध्ये यांचे विशेष कौतुक.त्यांनी हा स्नेहमेळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.८मार्च रोजी जागतिक महिला दिन संपन्न झाला,त्याच महिला दिनाचे औचित्य साधत जनजागृती सेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष माजी विद्यर्थ्यींनींचा माजी विद्यार्थी व माजी आमदार राजन तेली व माजी विद्यार्थी माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश नाडकर्णी यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले.स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतो

,घडाळ्याच्या काट्यानुसार कामाचे तास ठरविणा-या लोकांना सग्यासोय-यांकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो,पण या धकाधकीच्या जीवनातही वेळात वेळ काढून एकत्र येऊन सुखदुःखांची देवाणघेवाण करुन चार क्षण आनंदात घालविण्याचा हा पायंडा आदर्शवतच आहे.दोन दिवस संपन्न झालेल्या या स्नेहमेळ्याचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी भरत तोरसकर यांनी केले.व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी सौ.रजनी चिंचळकर-पाध्ये हिने केले.अशा प्रकारे कणकवलीत एस्.एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा कुणकेश्वर स्थळी उत्साहात संपन्न झाला.

Views: 280
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-004……….महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-006..महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)