• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे – विभागीय आयुक्त विलास पाटील

माणगंगा by माणगंगा
March 25, 2022
in मुंबई
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे – विभागीय आयुक्त विलास पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे – विभागीय आयुक्त विलास पाटील

मुंबई ;

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे – विभागीय आयुक्त विलास पाटील
मुंबई, दि. 25 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने पूर्व तयारी करिता आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, दूरदृश्य प्रणालीव्दारे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे उपायुक्त रोशन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त मनोज रानडे पोद्दार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल, रेल्वेचे राकेश कुमार गुप्ता महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे प्रदीप कांबळे, नागसेन कांबळे, श्रीकांत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे भाविकांना चैत्यभूमीकडे येता आले नाही. त्यामुळे या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अनुयायी देशभरातून मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. पोलीस, महानगरपालिका यांनी दक्ष राहावे. मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपली तयारी ठेवून काम करावे. कोविड-१९ विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला, तरी खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले

Views: 173
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-003……महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-008 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)