• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शनिवारवाड्याची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य आणि हम कुछ नहीं करेंगे और किसी को कुछ करने नहीं देंगे ही या आपल्या खात्याची भूमिकेबाबत…

माणगंगा by माणगंगा
March 26, 2022
in मुंबई
0
शनिवारवाड्याची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य आणि हम कुछ नहीं करेंगे और किसी को कुछ करने नहीं देंगे ही या आपल्या खात्याची भूमिकेबाबत…

संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन यांचे श्री. गजानन मंडावरे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, पुणे यांना निवेदन !!

विषय – शनिवारवाड्याची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य आणि हम कुछ नहीं करेंगे और किसी को कुछ करने नहीं देंगे ही या आपल्या खात्याची भूमिकेबाबत…

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मा. महोदय,

पुणे: आज काही पाहुण्यांसह शनिवारवाडा येथे जाण्याचा योग आला आणि तेथील दुरावस्था व आपल्या खात्याचा बेजबाबदार कारभार बघून दुःख आणि संताप अश्या मिश्र भावनांनी आपणास सदर निवेदन पाठवत आहे.25 रुपये प्रवेश फी दिल्यावर समोरच दिसला तो धुराचा लोट !! आपले सर्व सुरक्षारक्षक प्रवेश फी घेण्यात व्यग्र असताना आत कचरा जाळला जात होता.

या व्यतिरिक्त खालील बाबी ही क्लेशकारकच :-

1) सर्व माहितीफलक पुसट झाले असून त्यावरील माहिती नीट वाचता येत नाही.

2) सर्व कारंज्यात घाण साचली आहे.

3) वाहने पार्क करताना तेथे रक्षकाची व्यवस्था नसल्याने वेडीवाकडी वाहने पार्क केल्याने अडकाअडकी व वादविवाद होत आहेत.

4) लाईट अँड साउंड शो बंद असून आता सर्व निर्बंध शिथिल झाले असल्याने हा शो पुन्हा सुरु करण्यात यावा.

5) प्रेमी युगुलांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षकांना सूचना द्याव्यात.

ह्या छोट्या गोष्टी असून त्या आपल्या अखत्यारित आपण करू शकता. मात्र एकूणच आपल्या खात्याची भूमिका आम्ही काही करणार नाही आणि कोणाला काही करू देणार नाही असे दिसते. आपल्याला किमान स्वच्छता ठेवायला जमत नसेल तर पुणेकरांच्या ह्या मानबिंदू ची स्वच्छता व रखरखावास माझ्या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व जबाबदारी उचलू,आपण फक्त योग्य परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी करत आहे. तसेच शनिवारवाड्यास एकूणच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीच्या आपल्या खात्याच्या आश्वासनाची सद्यस्थिती काय याची ही माहिती उपलब्ध करावी.

Views: 243
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-011 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-011 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)