• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

विक्रोळीत पादचारी पुलाची जागाही बिल्डर घालतोय घशात!!

माणगंगा by माणगंगा
March 27, 2022
in मुंबई
0
विक्रोळीत पादचारी पुलाची जागाही बिल्डर घालतोय घशात!!

विक्रोळीत पादचारी पुलाची जागाही बिल्डर घालतोय घशात!!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर आणि टागोर नगर याला जोडणारा म्हाडाचा पादचारी पूल टागोर नगर येथील क्रमांक ४४ आणि ४५ यांच्यामध्ये तर कन्नमवार नगरमध्ये श्रुषशा रुग्णालयासमोरील इमारतीच्या जागेमध्ये तयार करण्यात आला होता. काही वर्षापूर्वी हा पूल अतिधोकादायक झाल्यामुळे तोडण्यात आला, मात्र यासाठी असणाऱ्या जागेत म्हाडाने कोणतेही कुंपण न घातल्याने ही जागा विकासक गिळंकृत करत आहेत.

कन्नमवार नगर आणि टागोर नगरमध्ये पूर्व द्रुतगती मार्ग असल्यामुळे दोन्ही विभागांना जोडण्यासाठी म्हाडाने तीन पादचारी पूल या भागात तयार केले होते. त्यापैकी टागोर नगरमधील बाजाराला थेट जोडला गेलेला हा पादचारी पूल सर्वात सोयीस्कर होता. रवींद्र नगर उद्यान (हत्ती गार्डन) समोरील हा पूल धोकादायक झाल्यामुळे जमीनदोस्त करण्यात आला. जमीनदोस्त केलेल्या पादचारी पुलाची टागोर नगरमधील जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे कन्नमवार नगरकडे असणाऱ्या पुलाची जागा आज देखील आरक्षित करण्यात आलेली आहे. भविष्यात विक्रोळीमध्ये होणाऱ्या पुनर्विकासाचा वेग पाहता लोकसंख्या वाढणार आहे व या पादचारी पुलांची गरज भासणार आहे. यामुळे म्हाडाने या ठिकाणी कुंपण घालून ही जागा पादचारी पुलासाठी आरक्षित करावी अशी मागणी विक्रोळीकरांकडून होऊ लागली आहे. २०२० मध्ये या पुलासाठी जेंटल रिमाइंडर या सामाजिक ग्रुपकडून सोशल मीडियामार्फत कॅम्पेन देखील चालवण्यात आले होते. मात्र याकडे देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

गेल्या तीन ते चार वर्षापासून या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी महापालिका तसेच आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणाही हा विषय गंभीरपणे घ्यायला तयार नाही आहे. हे प्रकरण आमचे नाही हे प्रकरण दुसरा विभागाचे आहे असे सांगून माझी तक्रार डावलत आहेत. म्हाडा प्राधिकरणाकडे देखील मी तक्रार केली आहे जर विकासकाने या जागेवर काम सुरू केले तर पुढे काही करता येणार नाही. यामुळे म्हाडाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे असे समाजसेवक ऍड रितेश करकेरा यांनी सांगितले.

Views: 307
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
देशात स्टील, सिमेटवर 5 % जीएसटी करण्यात यावी व क्रिप्टोवर बंदी : ए एम सी सी आय ई

देशात स्टील, सिमेटवर 5 % जीएसटी करण्यात यावी व क्रिप्टोवर बंदी : ए एम सी सी आय ई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)