• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

माणगंगा by माणगंगा
March 28, 2022
in मुंबई
0
प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

मुरबाड-कल्याण

(प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कुणबी समाज उन्नती सभागृह, मुरबाड येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना ह.भ. प. निलेश महाराज कोरडे (राष्ट्रीय किर्तनकार-समाज प्रबोधनकार) यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२० हा किताब पटकावणाऱ्या सिद्धी कामथ यांनी इरादा आणि जग्गा जासूस या हिंदी सिनेमातून आणि वृत्ती, सांगा बाजीराव, गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात या मराठी सिनेमातून आपली अभिनय कारकीर्द सुरू केली. तसेच दिया और बाती , क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेत तर लक्ष ,नांदा सौख्यभरे, क्राइम टाइम, प्रेमा तुझा रंग कसा, हास्यरंग, ये फसा, गजरा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, फुलाला सुगंध मातीचा, क्रिमिनल या मराठी मालिकांत त्यांनी विविधरुपी भूमिका साकारल्या. सिद्धी कामथ यांनी अभिनयाबरोबर समाजसेवेची आवड सुद्धा जोपासली आहे. त्याचे फलित म्हणुन त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तक्रार निवारण प्रमुख पदी, भारतीय महाक्रांती सेनाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणुन आपली धुरा सांभाळत आहेत.

त्यांना आतापर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२०, समाज गौरव पुरस्कार २०२०, आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१, समाज भूषण पुरस्कार २०२१ आणि आंतरराष्ट्रीय मानवता अवॉर्ड २०२१ असे अनेकविध पुरस्कार मिळाले.

तसेच जागतिक टपाल दिना निमित्त स्वतःचे छायाचित्र असलेला माय स्टॅम्प हे पोस्टल तिकीट सुद्धा त्यांना त्यांच्या कार्याबद्दल प्राप्त झाले आहे.त्यांच्या या सामाजिक आणि उल्लेखनीय कार्याचा उचीत गौरव म्हणुन स्वतंत्र संपादक पत्रकार संघातर्फे त्यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल मुंबई महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.

Views: 409
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)