• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

चंद्रपूरच्‍या वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

माणगंगा by माणगंगा
April 5, 2022
in मुंबई
0
चंद्रपूरच्‍या वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्‍या वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्‍लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

प्रस्‍ताव तपासुन सकारात्‍मक कार्यवाहीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आश्‍वासन.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय सुक्ष्‍म, लघु तथा मध्‍यम उद्योग मंत्री श्री. नारायण राणे यांच्‍याकडे केली. याबाबतचा प्रस्‍ताव तपासून त्‍वरीत सकात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.

वरील मागणीच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले व चर्चा केली. या चर्चेदरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर येथील वन अकादमीला भारत सरकारच्‍या सुक्ष्‍म, लघु तथा मध्‍यम उद्योग मंत्रालयाची नोडल एजन्‍सी खादी ग्रामोद्योग आयोगाने मल्‍टी डिसिप्‍लीनरी ट्रेनिंग इंस्‍टीटयुट चा दर्जा देण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे.

खादी ग्रामोद्योगच्‍या विभागीय संचालकाद्वारे वन अकादमीच्‍या उच्‍चतर दर्जाची साधन सुविधा, प्रशिक्षण संसाधने यांचे प्रत्‍यक्ष अवलोकन करण्‍यात आले आहे. देशात वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तथा स्‍वयंरोजगार निर्माण करण्‍यासंदर्भात स्‍वतंत्र संस्‍था अद्याप उपलब्‍ध नाही. चंद्रपूर वन अकादमी विदर्भातील वनव्‍याप्‍त क्षेत्रात स्‍थापित आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा असा प्रस्‍ताव खादी ग्रामोद्योगचे अध्‍यक्ष व संचालकांना सादर करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावाला प्राधान्‍याने मंजूरी देण्‍यात यावी, अशी मागणी या चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी केली.

याबाबतचा प्रस्‍ताव तपासुन त्‍वरीत सकारात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिले.

Views: 229
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-017 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-017 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)