• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“नारायण राणे” आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीची सखोल चौकशी करून त्यांच्या बेहिशोबी संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात यावी…!!

माणगंगा by माणगंगा
April 8, 2022
in मुंबई
0
“नारायण राणे” आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीची सखोल चौकशी करून त्यांच्या बेहिशोबी संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात यावी…!!

“नारायण राणे” आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीची सखोल चौकशी करून त्यांच्या बेहिशोबी संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात यावी…!!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे भ्रस्टाचारी खासदार- नारायण तातू राणे” यांनी “महाराष्ट्र महसूलमंत्री असताना महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर असणाऱ्या “प्रीमियर कंपनीवर” “186 कोटींचा बोजा” असताना ह्या “प्रीमियर कंपनीची” 86 एकर जमीन “12 करोड रुपयात” “अनंत डेव्हलपर्स बिल्डरला” “सर्वसाधारण माफी योजनेअंतर्गत” दिली..ही जमीन महाराष्ट्र शासनाची असून “नारायण राणेच्या” बापाची असल्यासारखी “अनंत डेव्हलपर्स बिल्डरला” विकली गेली…”नारायण राणे” आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीची सखोल चौकशी करून त्यांच्या बेहिशोबी संपत्तीला सीज/जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात यावी…या संपूर्ण भ्रस्टाचाराची “महाराष्ट्र एन्टी करप्शन ब्युरो” मार्फत आणि “लोकायुक्त -महाराष्ट्र राज्य” यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.. डोंबिवलीमधील शेतकऱ्यांच्या” आणि “महाराष्ट्र शासनाच्या जमिनी” “अनंत डेव्हलपर्स बिल्डर” ला “महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन महसूलमंत्री -नारायण राणे” यांनी कवडीमोल भावात विकत दिल्या..महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर असणाऱ्या “प्रीमियर कंपनीवर” “186 कोटींचा बोजा” असताना ह्या “प्रीमियर कंपनीची” 86 एकर जमीन “12 करोड रुपयात” “अनंत डेव्हलपर्स बिल्डरला” “सर्वसाधारण माफी योजनेअंतर्गत” दिली…ही महाराष्ट्र शासनाची जमीन “अनंत डेव्हलपर्स बिल्डरला” तत्कालीन महसूलमंत्री-नारायण राणे” यांच्या आदेशानेच दिली गेली होती… ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून “नारायण राणे” यांच्यावर “भ्रस्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार” फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात यावी…तसेच “नारायण राणे” आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची महाराष्ट्रभरात, गोव्यात, लंडनला असलेल्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करण्याकरिता “महाराष्ट्र राज्य एन्टी करप्शन ब्युरो” आणि “मा.लोकायुक्त- महाराष्ट्र राज्य” यांच्याकडे तक्रार याचिका दाखल केल्या आहेत…. अशी माहीती श्री प्रदिप भालेकर यांनी दिली आहे.

Views: 1,119
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी खानापूर मा आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या हस्ते विलास खरात यांचा सन्मान

आटपाडी खानापूर मा आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या हस्ते विलास खरात यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)