• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : – डॉ. राजन माकणीकर(पुतळा हटावं, वा ऍट्रॉसिटी ची मागणी)

माणगंगा by माणगंगा
April 16, 2022
in मुंबई
0
पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : – डॉ. राजन माकणीकर(पुतळा हटावं, वा ऍट्रॉसिटी ची मागणी)

पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : – डॉ. राजन माकणीकर
(पुतळा हटावं, वा ऍट्रॉसिटी ची मागणी)

मुंबई दि (प्रतिनिधी) लातूर येथे नव्यानेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फुट उंचीचा आसणस्थ पुतळा बसविण्यात आला आहे, मात्र हा पुतळा बाबासाहेबांचा नसून त्यांचा व्यंग करण्यात आला आहे. त्वरित पुतळा समिती, कलाकार वा खा. सुधाकर श्रुगारे यांचे ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक लढव्य्या संघटनेचे राष्ट्रीय महासचिंव् पॅन्थर डॉ. रजन माकणीकर यांनी *स्‍टेच्‍यू ऑफ नॉलेज” पुतळ्यावर आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्तांना तक्रार केली आहे, तक्रारीत विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर म्हणतात की, भाजपा कडून जाणीव पूर्वक बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संबंधीत् घटना, वास्तु आणी गोष्टीवर जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जात् आहे.

डॉ. आंबेडकर भवन, भीमा कोरेगाव, राजगृह व भारतीय संविधाना सोबतच आता लातूर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या 72 फुटी पुतळ्यासोबत खोडसाळ पणा नव्हेच तर विद्रुपीकरण करण्यात आले आहे. सदरचा पुतळा आंबेडकरी अस्मितेला आघात असून त्वरित हा पुतळा हटवून नव्याने राजबिंडा व शोभनीय असा नविन् पुतळा उभारावा.

पुतळा समिती, खासदार श्रुगारे, भाजपा कार्यकारणी व कलाकार पुतळा महामानवाचा विद्रुप पुतळा बनवून जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मागासवर्गीय व आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करून तात्काल नव्याने सुंदर पुतळा बसवावा अशी मागणी करण्यात आली असून लवकरच या निर्णयावर सिक्कामोर्तब नाहि केल्यास् रिपाई फेमॉक्रॅटिक व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा तीव्र आंदोलन करेल असा इशाराही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला.

Views: 282
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी बाजारात मोबाईल चोरांपासून सावध राहा— सरपंच- वृषाली पाटील यांचे आव्हान

आटपाडी बाजारात मोबाईल चोरांपासून सावध राहा--- सरपंच- वृषाली पाटील यांचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)