• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत ७७७ रुपयात बाबा, शिदोरी आणि खलबत्ता यातीन सामाजिक लघुपटांचा सादरीकरण सोहळा संपन्न….!

माणगंगा by माणगंगा
April 25, 2022
in मुंबई
0
शैक्षणीक विश्वासाठी जीवन समर्पित करणारे अशोक पाटील सर !अप्पर जिल्हाधिकारी शंकरराव जाधव .

आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत ७७७ रुपयात बाबा, शिदोरी आणि खलबत्ता यातीन सामाजिक लघुपटांचा सादरीकरण सोहळा संपन्न….!

मुंबई-दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांवे)
आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत शनिवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० दरम्यान मुंबईतील प्लाझा सिनेमागृह मिनी थेटर मध्ये लघुपट फेस्टिवल सोहळा साजरा करण्यात आला.

या लघुपट सोहळ्यात अनेक सिने-नाट्य अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या सोहळ्यात प्रामुख्याने ७७७ रुपयात बाबा, शिदोरी आणि खलबत्ता या तीन सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. या संपुर्ण सोहळ्याचे निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांनी आपल्या दिलखुलास वाणीने करून सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेल्या शिदोरी आणि ७७७ रुपयात बाबा या लघुपटासाठी गेली वर्षभर आम्हांला ज्यांनी सहकार्य केले असे मंत्रालयातील माजी गृह सचिव अधिकारी सुरेश पटनाईक यांनी लघुपट सादरीकरणासाठी राज्यशासनाअंतर्गत दखल घेऊन शाळांशाळांत प्रयोग व्हावेत यांसाठी मी नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ समाजसेवक-पत्रकार राजेंद्र लकेश्री, जनजागृती सेवा समिती, बदलापूर चे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, वेस्टर्न फिल्म्स अँड प्रोड्यूसर्स असोसियेशन चे जनरल सेक्रेटरी आणि शिवसेना चित्रपट शाखा, महाराष्ट्र राज्य चे सचिव दिलीप दळवी, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, निर्मिती प्रमुख-पत्रकार-दिग्दर्शक गणेश तळेकर, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुहास कर्णेकर, प्रसिद्ध अभिनेते डॉ.किशोर खुशाले, प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक अनिल सुतार, पुरोगामी पत्रकार संघ राज्य कोकण विभागाचे उपाध्यक्ष विजय मोरे, अभिनेता संदीप रावजी जाधव, प्लाझा सिनेमागृहचे व्यवस्थापक योगेश मोरे, ज्येष्ठ बुजूर्ग अभिनेते हरिकाका भंडारे, जगद्विख्यात कलावंत फणीवादक शशिकांत खानविलकर, पत्रकार बाळकृष्ण कासार, पत्रकार शशिकांत सावंत, अभिनेता सुरेश डाळे पाटील, मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर, मनसे चित्रपट सेना अंधेरी शाखेचे उपाध्यक्ष संजय देवळे, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका अमिता कदम, प्रसिद्ध फोटो डिझायनर मनिष व्हटकर, समाजसेवक विनायक कामथ, तसेच अक्षदा मोरे, दिपंती साळवी, आर्य तेटांबे, नैतिक कदम, दिपाली मोरे, छाया पालव, यशवंत मुसळे, आदी कलावंत, मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगते व्यक्त करून सहभागी लघुपटातील सहभागी कलावंतांना प्रोत्साहीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आर्यारवी एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा महेश्वर तेटांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि लघुपटातील कलावंतांचे आभार मानले. अशा तऱ्हेने प्लाझा मिनी थेटर मधिल हा लघुपट सोहळा सिनेकलावंतांच्या उपस्थित जल्लोषात संपन्न करण्यात आला.

Views: 167
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माजी खासदार शिवाजी माने आदींचाभारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

माजी खासदार शिवाजी माने आदींचा
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)