राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती पालिकेत साजरी
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ.अजय राणा यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक ३० एप्रिल, २०२२) अभिवादन केले.
यावेळी महापालिका उप चिटणीस श्रीमती रसिका देसाई, महापौरांचे स्वीय सचिव श्रीमती भाग्यश्री नलावडे हे मान्यवर उपस्थित होते.







