• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेबाबत आवाहन

माणगंगा by माणगंगा
July 3, 2021
in मुंबई
0
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेबाबत आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेबाबत आवाहन

मुंबई,

दि. 29 : कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी व्यवसायासाठी कर्ज देण्याची and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किमान एक ते पाच लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.यामध्ये एनएफडीसी दिल्लीचा ८० टक्के सहभाग असून भांडवली अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असणार आहे.

या योजनेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये ३.०० लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे, मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता महानगरपालिका अथवा नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र या तिन्हीपैकी एक दस्तावेज असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (३.०० लाखा पर्यंत) कोविड- १९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या कार्यालयात अथवा या लिंकवर https://forms,gle/7miG8C MecLkn WG16K7 भरण्यात यावी. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुख्य कार्यालय, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम जुहू मुंबई ४०००४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर व उपनगरचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Views: 825
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या मुंबई पदाधिकारी यांच्या वतीने महापौर किशोरी ताई पेडणेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न…!

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या मुंबई पदाधिकारी यांच्या वतीने महापौर किशोरी ताई पेडणेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)