• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

MTNL च्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणार. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
May 14, 2022
in मुंबई
0
MTNL च्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणार. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

MTNL च्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणार. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) सेंट्रल रोड MIDC अंधेरी (पूर्व) MIDC पोलीस ठाणे समोरील MTNL च्या शासकीय कार्यालयाच्या जागेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा बसविण्यास जागा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव् डॉ. राजन माकणीकर यांनी इमेल द्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.

संपूर्ण जागा MTNL विभागाणे संरक्षण भिंतीने वेढून घेतले आहे,
सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले सर महानगर टेलेफोन निगम लिमिटेड अंधेरी पूर्व MIDC येथे बाजूलाच हाकेच्या अंतरावर MIDC पोलीस ठाणे आहे.
याच परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, जागेच्या अभावी पुतळा बसवणे कठीण आहे.

मात्र; MTNL च्या मूळ रिक्काम्या जागेतील सेंटर रोड कडील बाजू आणी आंबेडकर नगर ला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेकडील
जिथे पिंपळ बोधी वृक्ष आहे त्या जमिनीचा काही भु-भाग पुतळा उभारणी व सुशोभीकरण द्यावा.

अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर, कॅ. श्रावण गायकवाड, विजय चव्हाण, शिवा राठोड, ह्ररिभाऊ कांबळे, सचीन भूटकर, योगेश गायकवाड, डॉ. अतिकूर चौधरी, राजेश पिल्लाई, भीमकन्या रानीताई माकणीकर यांनी केली आहे.

Views: 432
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा त-हाडीतील परदेशी परिवार

जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा त-हाडीतील परदेशी परिवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)