• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बेस्ट कामगार वसाहत चा युवासेना चषक २०२२ उत्साहात संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
May 17, 2022
in मुंबई
0
बेस्ट कामगार वसाहत चा युवासेना चषक २०२२ उत्साहात संपन्न…!

बेस्ट कामगार वसाहत चा युवासेना चषक २०२२ उत्साहात संपन्न…!

मुंबई-परेल (प्रतिनिधी-सिद्धी कामथ)

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख माननीय श्री उध्दव जी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राज्य शिष्टाचार मंत्री व युवासेना प्रमुख माननीय आदित्य जी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व युवासेना सचिव माननीय श्री वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते १५ मे २०२२ रोजी श्री पवन विठ्ठलराव गायकवाड (युवासेना मुंबई समन्वयक) यांच्या माध्यमातून युवासेना चषक २०२२ असा भव्यदिव्य क्रिकेट सामना बेस्ट कामगार वसाहत परळ मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला व प्रथम विजेता म्हणून ओमकार लॉयन्स गिरगाव व उपविजेता म्हणून सान्वी फायटर लालबाग परळ विजयी झाले.

या कार्यक्रमात उपस्थित बेस्ट ऑलॉटिज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमृत रावराणे व सरचिटणीस श्री एकनाथ सणस व सर्व सभासद यांचे सहकार्य लाभले व श्री राजू मुंबरकर (उप शाखा प्रमुख) व श्री दिगंबर पाटणकर व साईश्वर पवार, योगेश काकडॆ, सचिन पाटणकर, गणेश केदार, सनी, व जागृती महिला यांची उपस्थिती सुद्धा होती

तसेच एरोली विधानसभा युवासेना समन्वयक श्री प्रविण वागराळकर व उपशहर युवती अधिकारी व सोशल मीडिया शहर समन्वयक सौ तेजस्वी प्रविण वागराळकर नवी मुंबई तसेच श्री अक्षय गोरे ( उपशहर अधिकारी युवासेना ) आकाश तांजने (विभाग अधिकारी) अक्षय शिंदे (गट अधिकारी) राकेश यादव (युवासैनिक) तसेच ओमकार मित्र मंडळ, श्री ओमसाई मित्र मंडळ जी ब्लॉक, नटराज फ्रेड्स सर्कल बी पी एल ग्रुप यांचे सहकार्य लाभले व सर्व युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

धन्यवाद
9082293867

Views: 253
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नंदुरबारात पुन्हा पोलीसांतल्या माणुसकीची दिव्य प्रचिती ! दिव्यांगास दिला आधार !!

नंदुरबारात पुन्हा पोलीसांतल्या माणुसकीची दिव्य प्रचिती ! दिव्यांगास दिला आधार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)