• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

माणगंगा by माणगंगा
May 18, 2022
in मुंबई
0
“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

अर्जदार:- माहीती अधिकार कार्यकर्ते प्रदिप गोविंद भालेकर यांचे महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री व ईतर मान्यवरांना निवेदन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

माननिय – महोदय…

(1) मा. मुख्यमंत्री साहेब..
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई*

(2)मा. गृहमंत्री साहेब..
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई

(3) मा.पोलीस महासंचालक.. (ACB)
महाराष्ट्र राज्य एन्टी करप्शन ब्युरो-वरळी, मुंबई

(4)मा. कारागृह महानिरीक्षक….
*पुणे

विषय:-” ठाणे मध्यवर्ती कारागृहात” तुरुंग अधीक्षक – हर्षद अहिरराव” यांच्या मार्फत मोठे घोटाळे सुरु आहेत… हे कारागृहाचे “शिपाई- अशोक पल्लेवार” मुख्य साक्षीदार आहेत..”शिपाई -अशोक पल्लेवार” यांनी कारागृहातच सरकारी नोकरीत असताना भ्रस्टाचाराला वाचा फोडल्या कारणाने त्यांना त्वरित “व्हित्सलब्लॉअर कायद्यानुसार” संरक्षण मिळण्यात यावे…हा तोच “ठाणे जेल अधीक्षक -हर्षद अहिरराव” आहें जो जेल डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि भ्रस्टाचारातून वाचवण्यासाठी मंत्रालयात सेटिंगबाजी करणारा आणि गृहविभागातील “उपसचिव – नारायण कराड” सोबत माजी मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस” यांना 300 करोड रुपयांचा फायदा पोचवणारा हाच ठाणे जेलचा तुरुंग अधिक्षक -“हर्षद अहिरराव”…त्यामुळे “हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन “ठाणे कारागृहातील” तुरुंग अधीक्षक – हर्षद अहिरराव” यांच्या बेहिशोबी संपत्तीची लवकरात लवकर चौकशी करून सील करण्यात यावी..आणि “ठाणे तुरुंगातील शिपाई -अशोक पल्लेवार” यांना “सरकारी नोकरीत असतानासुद्धा भ्रस्टाचाराला वाचा फोडल्या प्रकरणी “व्हित्सलब्लॉअर कायद्यानुसार” संरक्षण द्यावे… आणि “हर्षद अहिरराव” सारख्या भ्रस्टाचारी तुरुंग अधीक्षकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. श्री प्रदिप गोविंद भालेकर (RTI ACTIVIST) यांनी अशि विनंति केली आहे.

Views: 278
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)