• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

खा.संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभेचा उमेदवार अर्ज केला दाखल…

माणगंगा by माणगंगा
May 26, 2022
in मुंबई
0
खा.संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभेचा उमेदवार अर्ज केला दाखल…

खा.संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज केला दाखल…


यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी उमेदवारांना विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात दिल्या शुभेच्छा…

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई, ता. २६ : आज विधानभवन येथे विधान परिषद उपसभापती कार्यालयात मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत , खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांना शुभेच्छा दिल्या.

निमित्त होतं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत आणि कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उमेदवार संजय पवार यांचा अर्ज भरण्याचा.

विधान भवन येथे आज मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे उपसभापती कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि डॉ. नीलम ताईशी हास्य विनोद करीत सत्कार स्वीकारला.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत,अरविंद सावंत, आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू, उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, अविनाश रणखांब, डॉ. अर्चना पाटील, कोल्हापूरचे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 466
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बीडीडी चाळीत पोलिसांना मोफत घरे द्या

बीडीडी चाळीत पोलिसांना मोफत घरे द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)