• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

माणगंगा by माणगंगा
May 28, 2022
in मुंबई
0
“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

माहीती अधिकार कार्यकर्ते प्रदिप गोविंद भालेकर यांचे महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री व ईतर मान्यवरांना निवेदन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप –

“ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा-तुरुंग अधीक्षक – हर्षद अहिरराव” हा तुरुंगाच्या बाहेर गँगस्टर आणि तुरुंगातून सुटलेल्या धनाध्य कैद्यांना परस्पर भेटतो आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पार्टी करतो.. हा फोटो “ठाणे जेल अधीक्षक – हर्षद अहिरराव” चा एका कैद्यासोबतचा आहे..त्या कैद्याचे नाव “संतन फर्नांडिस” आहे..तसेच “हर्षद अहिरराव” ला “ठाणे जेलमधील” बंदिस्थ कैदी “देशद्रोही दाऊद इब्राहिमचा भाऊ – इकबाल कासकर” याने एक खाजगी इनोवा गाडी भेट म्हणून दिली आहे.. ती “इंनोवा कार” “हर्षद अहिरराव” याने आर्थररोड जेलमधील शिपाई हवालदारच्या नावाने घेतली आहे..ज्या कारागृहाच्या शिपाई हवालदाराच्या नावावर “इंनोवा गाडी” “हर्षद अहिरराव” ने घेतली आहे.. त्या शिपाई कर्मचाऱ्याची सुद्धा कसून चौकशी करण्यात यावी.. त्यामुळे “हर्षद अहिरराव” वर त्वरित “ई. डी.” आणि “महाराष्ट्र राज्य एन्टी करप्शन ब्युरो मार्फत” चौकशी करून संपूर्ण बेहिशोबी संपत्ती सीज करून “भ्रस्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात यावी… आणि त्वरित महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने त्वरित बडतर्फीची कारवाई करण्यात यावी..

Views: 632
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आर्यन खान प्रकरणातूनही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर उघड!: अतुल लोंढे

आर्यन खान प्रकरणातूनही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर उघड!: अतुल लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)