• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!

माणगंगा by माणगंगा
May 30, 2022
in मुंबई
0
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!

(पनवेल -प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राने आयोजीत केलेल्या शासकीय विश्रामगृह पनवेल येथे पार पडलेल्या सभेत अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पनवेल येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक वादळवारा चे संपादक माननीय विजय कडू यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे सर्वानुमते ठरले. समितीने मागवलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन दैनिक संध्याकाळच्या संपादिका मा. रोहिणी खाडिलकर पोतनीस व दैनिक प्राऊड चे संपादक माननीय उमेश गुजराती यांना जाहीर करण्यात आला.


इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार लक्ष्मीकांत घोणसे पाटील शिक्षक पुरस्कार माननीय वंदना निशिकांत ढवळे व संजय जयराम होळकर यांना तसेच समाजसेवेचा पुरस्कार विवेक नारायण मोकल व सौ शशिकला गणपत गुंजाळ तर वैद्यकीय सेवेचा पुरस्कार डॉक्टर मनोज नगर्गोजे यांना घोषित करण्यात आला आहे तसेच 25 ज्योती हा वेगळ्या कार्यक्षेत्रातील 5 भगिनींना दिला जाणारा पुरस्कार माननीय प्रेरणा गावकर शिल्पा सीमा पाटील सलोनी मोरे व प्रमिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.


यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराडे, उपाध्यक्ष राम जाधव, सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, सहसचिव अमोल सांगळे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पाटील, वरिष्ठ सदस्य गुरुनाथ तिरपणकर, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कांबळे यांच्यासह अनेक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .

Views: 219
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूलकिट वाटप. .. !

शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूल
किट वाटप. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)