• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

तुरुंग विभागातील भ्रष्टाचार !!

माणगंगा by माणगंगा
June 8, 2022
in मुंबई
0
तुरुंग विभागातील भ्रष्टाचार !!

तुरुंग विभागातील भ्रष्टाचार !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: कल्याण सेंट्रल जेलमधील आताचा सर्वात मोठा “भ्रस्टाचारी तुरुंग अधिक्षक – सदाफुले” याची बदली “अकोला जेलमध्ये” करण्यात आली होती, पण या “सदाफुले – तुरुंग अधीक्षकाने” 10 लाख रुपये “मंत्रालयातील तुरुंग खात्यातील कक्ष अधिकारी आणि तुरुंग सचिव, “उपसचिव- नारायण कराड” यांना लाच देऊन “कल्याण सेंट्रल जेलमध्येच” बदली करून घेतली.

भाजपाचे देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री असताना 300 करोड पेक्ष्या जास्त बदली घोटाळा भ्रस्टाचार झालेला आहे..त्याच काळात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परीपत्रकाप्रमाणे “ठाणे सेंट्रल जेल, मुंबई आर्थर रोड जेल, तलोजा सेंट्रल जेल, कल्याण सेंट्रल जेल” मधील तुरुंग अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत..मात्र या बदल्या करण्यामागे “मंत्रालयातील तुरुंग डिपार्टमेंटमधील ” “त्यावेळी वरिष्ठ अधिकारी उपसचिव – नारायण कराड” आणि “कक्ष अधिकारी – ठेण्गिल madam” यांनी भ्रष्टाचार करून पैसे खावून या बदल्या केलेल्या आहेत..बदल्या करण्यात आलेले हे तुरुंग अधिकारी सर्वात भ्रष्टाचारी आहेत…”ठाणे जेल मधील त्यावेळचा तुरुंग अधीक्षक – नितीन वायचळ” हे अशोकस्तंभ धारक तुरुंग अधीक्षक नसताना सुध्दा गेल्या 7 ते 8 वर्षापासून “ठाणे जेल” मध्ये ठाण मांडुन बसले होते, आता सुध्दा यांची बदली “पनिशमेन्ट जेल” म्हणुन प्रसिध्द असलेल्या “रत्नागिरी विशेष जेल” मध्ये बदली करण्यात आली आहे, पण या “नितीन वायचळना” प्रशासकिय कारण सांगून जास्त पैसे कमावण्याचा जेल “मुंबई आर्थररोड जेल” मध्ये वर्ग करण्यात आले आहे.

तसेच “हर्षद अहिरराव” हे “ठाणे सेंट्रल जेल” चे आताचे तुरुंग अधीक्षक आहेत, पण यांची बदली “नाशिक किशोर सुधारालय (बोस्टन स्कूल जेल ) येथे करण्यात आली आहे, पण त्या “हर्षद अहिरराव” यांना प्रशासकिय कारण देवून “ठाणे सेंट्रल जेल” मध्ये वर्ग करण्यात आले…”कौस्तुभ कूर्लेकर” या “तलोजा सेंट्रल जेल” च्या तुरुंग अधीक्षकाला “वाशीम जेल” मध्ये बदली करण्यात आले आहे, पण या “कूर्लेकर” यांना पुन्हा प्रशासकीय कारण देवून पुन्हा “तलोजा सेंट्रल जेल” मध्येच ठेवण्यात आले होते… आताच हा “कुर्लेकर जेलर” रिटायर्ड झाले आहें.

कल्याण सेंट्रल जेलमधील आताचा सर्वात भ्रस्टाचारी तुरुंग अधिक्षक – “सदाफुले” याची बदली “अकोला जेलमध्ये” करण्यात आली होती, पण या “सदाफुले – तुरुंग अधीक्षकाने” 10 लाख रुपये “मंत्रालयातील तुरुंग खात्यातील कक्ष अधिकारी आणि तुरुंग सचिव, “उपसचिव-नारायण कराड” यांना लाच देऊन “कल्याण सेंट्रल जेलमध्येच बदली करून घेतली.

तसेच “प्रमोद वाघ” या भ्रस्टाचारी तुरुंग अधीक्षकांची “मोर्शी ओपन जेलमध्ये” बदली करण्यात आली होती,पण “प्रमोद वाघ” यांना प्रशासकिय कारण देवून त्याना “नाशिक सेंट्रल जेल” मध्ये वर्ग करण्यात आले आहे…ज्या जेलमध्ये पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत..आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अश्या तुरुंग अधिकाऱ्यांना “मंत्रालयातील तुरुंग डिपार्टमेंट” मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “उपसचिव – नारायण कराड” आणि “कक्ष अधिकारी – ठेण्गिल madam” यांनी ” 40/45 लाख रुपये” खाऊन बदल्या करण्यात आल्या आहेत, तुरुंग विभागातील ह्याच भ्रष्टाचारी तुरुंग अधिकाऱ्यांच्या आणि मंत्रालयातील या “उपसचिव नारायण कराड” आणि “कक्ष अधिकारी – ठेण्गिल madam” यांच्या बेहीशोबी संपत्तीची चौकशी सुध्दा “महाराष्ट्र एंटि करप्शन ब्यूरो”, “income tax डिपार्टमेंट” मार्फत किंवा सी.बी.आय./ए.सी.बी .मार्फत” करण्यात यावी…ह्या प्रकऱणाकडे “मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी” लवकरात लवकर लक्ष्य देवून ह्या “भ्रष्टाचारी कारागृह अधिकाऱ्यांवर आणि भ्रष्टाचारी मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर” “भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार” कारवाई करावी असे आवाहन प्रदिप गोविंद भालेकर, माहीती अधिकार कार्यकर्ता यांनी केले आहे.

Views: 267
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मराठी भाषा भवन मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मराठी भाषा भवन मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)