• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या…2 मृत व 7 जखमी मदत कार्य सुरू – आदीत्य ठाकरेंची भेट

माणगंगा by माणगंगा
June 28, 2022
in मुंबई
0
कुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या…2 मृत व 7 जखमी मदत कार्य सुरू – आदीत्य ठाकरेंची भेट

कुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या

2 मृत व 7 जखमी मदत कार्य सुरू – आदीत्य ठाकरेंची भेट

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई-२८-(प्रतिनिधी) कुर्ला पूर्व शिवसृष्टी रोड येथील वसंतराव नाईक नगर सोसायटी मधील मोडकळीस आलेल्या एकूण पाच ईमारतींपैकी दोन इमारती काल रात्री ११ च्या सुमारास अचानक कोसळल्या .या इमारतीत राहणा-या ७ रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर दोन मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले आहेत.काल रात्री उशीरा पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहीती घेतली . यावेळी स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर माजी नगरसेवक गौतम साबळे तसेच विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दुर्घटनाग्रस्तांना 5 लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आज सकाळपासून पुन्हा ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले असून इमारतीत दबलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत .या इमारतीत आणखी २०ते २५ लोक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान नाईक नगर सोसायटी मधील सर्व पाच ईमारती अत्यंत मोडकळीस आल्या असून त्या खाली करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिका एल विभागाने 6 वर्षांपूर्वीच सोसायटीला दिलेली आहे मात्र तरीही या ठिकाणी नागरीक राहत आहेत.उर्वरीत 3 ईमारती त्वरीत खाली करून पाडकाम न केल्यास या ईमारतींसह आसपासच्या रहीवाशांच्याही जीवाला धोका असल्याचे स्थानिकांनी सांगितले.मुंबई महानगरपालिकेने स्वतःहून या इमारती पाडाव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Views: 284
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ईडी, न्याय व्यवस्था केंद्राच्या दासी…!

ईडी, न्याय व्यवस्था केंद्राच्या दासी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)