• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. कै. वसंतराव नाईक यांना १०९ व्या जयंतीनिमित्त विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई येथे विधान भवन परिसरात पुष्पहार घालून अभिवादन

माणगंगा by माणगंगा
July 2, 2022
in मुंबई
0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. कै. वसंतराव नाईक यांना १०९ व्या जयंतीनिमित्त विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई येथे विधान भवन परिसरात पुष्पहार घालून अभिवादन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. कै. वसंतराव नाईक यांना १०९ व्या जयंतीनिमित्त विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई येथे विधान भवन परिसरात पुष्पहार घालून अभिवादन

कृषीक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. कै. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्याजवळ प्रतिमेला विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: कै. ना. श्री. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केले. त्यांनी केलेल्या जलसिंचन, पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना, औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील कामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. नाना पटोले माजी गृह राज्यमंत्री आ. श्री. रणजीत पाटील, आ. राजेश राठोड, आ. इंद्रनील नाईक, राजू नाईक, डॉ. राम चव्हाण, महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, उपसभापती कार्यालय खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर आणि विधी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी वर्गाला हार्दिक शुभेच्छा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

Views: 223
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवावे व धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार

उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवावे व धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)