• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अॅड. राहूल नार्वेकर यांच्‍या माध्‍यमातुन संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील – आ. सुधीर मुनगंटीवार………नवनिर्वाचित विधानसभा अध्‍यक्षांना दिल्‍या शुभेच्‍छा !

माणगंगा by माणगंगा
July 3, 2022
in मुंबई
0
अॅड. राहूल नार्वेकर यांच्‍या माध्‍यमातुन संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील – आ. सुधीर मुनगंटीवार………नवनिर्वाचित विधानसभा अध्‍यक्षांना दिल्‍या शुभेच्‍छा !

अॅड. राहूल नार्वेकर यांच्‍या माध्‍यमातुन संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील – आ. सुधीर मुनगंटीवार

नवनिर्वाचित विधानसभा अध्‍यक्षांना दिल्‍या शुभेच्‍छा !

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात लोकशाहीच्‍या या मंदिरात अॅड. राहूल नार्वेकर यांच्‍यासारख्‍या कायदेतज्ञाची विधानसभा अध्‍यक्षपदी निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्‍यांच्‍या माध्‍यमातुन या सार्वभौम सभागृहात संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील, असा विश्‍वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात व्‍यक्‍त केला.

दिनांक ३ जुलै रोजी विधानसभेत नवनिर्वाचित अध्‍यक्षांच्‍या अभिनंदनपर प्रस्‍तावावर आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. महाराष्‍ट्रातील विविध घटकांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी, त्‍यांच्‍या इच्‍छा-आकांक्षांची पूर्तता करण्‍यासाठी या सभागृहात आपण चर्चा घडवून आणाल आणि राज्‍यातील शेवटच्‍या व्‍यक्‍तीचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्राधान्‍य द्याल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. या सभागृहातील चर्चा राज्‍यातील १२ कोटी जनता बघत आहे. त्‍यामुळे या सभागृहात संसदीय प्रथा, परंपरांचे पालन होणे आवश्‍यक आहे, असे सांगत दिन, दुर्बलांचे प्रश्‍न सोडविण्‍याकरिता कोणत्‍याही विधानसभा सदस्‍याला थांबवू नका,

त्‍यांना बोलू द्या. अधिवेशनाचा कालावधी वाढला तरी चालेल मात्र लोकशाहीचा सन्‍मान वाढेल यासाठी पुढाकार नवनिर्वाचित अध्‍यक्षांनी घ्‍यावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करत अध्‍यक्षांच्‍या सन्‍मानार्थ कविता सादर करत आ. मुनगंटीवार यांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

Views: 253
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे. डॉ. राजन माकणीकर

ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)