• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अभिनेता राजेंद्र अशोक केदार गायक व कॉमेडी बाज महाराष्ट्राला वेड लावणारा बॉलीवूड हिंदी व मराठी फिल्म मध्ये अनेक चित्रपट हिट झाले. तसेच आदिवासी पारधी समाजाची सेवा करत राहणार.

माणगंगा by माणगंगा
July 6, 2022
in मुंबई
0
अभिनेता राजेंद्र अशोक केदार गायक व कॉमेडी बाज महाराष्ट्राला वेड लावणारा बॉलीवूड हिंदी व मराठी फिल्म मध्ये अनेक चित्रपट हिट झाले. तसेच आदिवासी पारधी समाजाची सेवा करत राहणार.

अभिनेता राजेंद्र अशोक केदार गायक व कॉमेडी बाज महाराष्ट्राला वेड लावणारा बॉलीवूड हिंदी व मराठी फिल्म मध्ये अनेक चित्रपट हिट झाले. तसेच आदिवासी पारधी समाजाची सेवा करत राहणार.

प्रतिनिधी
स्नेहा उत्तम मडावी

गायक व कॉमेडी राजेंद्र अशोक केदार नेहमी आपल्या स्टाईल मध्ये असतो महाराष्ट्राला वेड लावणारा हा कलाकार राजेंद्रजी केदार स्वतः जास्त मेहनत घेतो त्याचे डायलॉग बोलता बोलता रडतो पण हसवतो जास्त वेळ नेहमी स्वतः गाणी गातो त्यांना लहानपणसून वेड कॉमेडी करायचं आणि ते पुढे तेच करून दाखले अतिशय कठीण परिस्थितीतुन नाव रोशन केल आई वडिलांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली.

कालांतराने त्यांचं लग्न झाले व त्यांना दोन मुली एक मुलगा कीर्ती, मानसी व अमित त्याची पत्नी हिरकना उर्फ शालू आई वाच्छलाबाई असा त्यांचा परिवार मुंबई मध्ये चांदवली
अंधेरीईस्ट येथे कायम स्थाईक झाले.

आज लाखो लोकांचे धडकन झाले कॉमडी करून अनेक दिग्गज कलाकारणे शुभेच्छा दिल्या.जॉनी लिव्हर,अभिनेत्री सई ताम्हणकर,विजय पाटकर, अभिनेता ओमपुरी अशोक शराफ, भाऊ कदम अभिनेता राजबाबर चा मुलगा आर्यन बब्बर सागर देशमुख रवी किशन या दिग्गज कलाकारा संगे काम करण्याची संधी मिळाली भोजपुरी, हिंदी फिल्म,मराठी आता नवीन येणारी फिल्म मराठी पाऊल पडते पुढे व शंशाक हिंदी फिल्म थोडायचं दिवसाने रिलीज होणार आहे.

भरत जाधव संग काम करण्याचे योग आला आता माझी हटली मराठी फिल्म आलटून पालटून या वेब सिरीज मध्ये अभनेत्री सई ताम्हणकर संग काम केले. कॉमेडी रोल होता. राजबब्बर मुला संगे आर्यनबब्बर व पावन सिहं यांच्या संगे शंशाक हिन्दी फिल्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( सागर देशमुख)यांनी बाबासाहेब रोल केला.

त्यामध्ये मी पण होतो. राजेंद्र केदार नेहमी कॉमडी करून लोकांना हसवणार त्यांच्या अशामध्ये जी कला आहे. ते सर्वाना आनंदी ठेवत असतो.ते गाणे ही गात असतात.लॉकडाऊन मध्ये अनेक गरिबांना मदत केली त्यांना नुसतं कला नाही समाज सेवा करायचे वेड आहे.

आता इथून पुढचे आयुष्य आदिवासी फासे पारधी समाजासाठी मुलांना शाळेत कपडा पुस्तक वाह्य शालेय साहित्य वाटप करणार आहे गरीब कुटूंबान शंभर ते दोनशे कुटूंबाना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आदिवासी पारधी समाजाला दरवर्षी किट देत राहणार आहे.

या वेळी माझा वाटदिवस पारधी समाजामध्ये मुलामध्ये पुणे येथे करणार आहे. संपादक सुनील ज्ञानदेव भोसले यांनी मुलाखत घेतली. त्यांच्या घरी दोन तास दिलखुलास मोकळ्या मनाने गप्पा मारल्या. कॉमेडी बाज कलाकाराला राजेंद्र अशोक केदार यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Views: 217
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मनाच्या धुंदीत लहरीत येना! लोकप्रिय गाण्याने रसिक झाले धुंद! दामोदर नाट्यगृहात संगीतकार देवदत्त साबळे रजनी ठरली अविस्मरणीय!

मनाच्या धुंदीत लहरीत येना! लोकप्रिय गाण्याने रसिक झाले धुंद! दामोदर नाट्यगृहात संगीतकार देवदत्त साबळे रजनी ठरली अविस्मरणीय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)