• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ग्रामीण भागातील तरुणांची गरुड झेप प्रा.नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापूर विधानसभा निरीक्षक पदी निवड.

माणगंगा by माणगंगा
July 15, 2022
in मुंबई
0
ग्रामीण भागातील तरुणांची गरुड झेप प्रा.नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापूर विधानसभा निरीक्षक पदी निवड.

प्रा नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापूर विधानसभा निरीक्षक पदी निवड झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन…….

देशाचे नेते आदरणीय मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रांताध्यक्ष मा जयंतरावजी पाटील साहेब व मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक पदी मागील कामाची पोच पावती म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!

राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा निरीक्षक यादी’ जाहीर करण्यात आली आहे! राज्यातील १०० विधानसभा मतदारसंघात ‘सुपर १००’ ही संकल्पना राबवत पक्ष मजबुतीचे काम करण्यात येणार आहे…. आदरणीय प्रांताध्यक्ष मा जयंतरावजी पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष मा मेहबूब शेख यांनी दिलेली जबाबदारी आपल्या भाषणकौशल्य व संगठन कौशल्य सोबती घेऊन प्रा नारायण खरजे योग्य रितीने पार पाडतील हे मात्र निश्चित.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

Views: 339
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी उच्च अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर नोंद

पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी उच्च अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)