• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या

माणगंगा by माणगंगा
July 16, 2022
in मुंबई
0
अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या

अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडालीय. केतकीचा चुलत भाऊ अक्षय अमोल माटेगावकर याने पुण्यात हिंजवडी येथे आठव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. दरम्यान या घटनेनं माटेगावकर कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.अमोल हा पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस विद्यालयात चौथ्या वर्षात कॉम्प्युटर सायन्स च शिक्षण घेत होता.

त्याने एका कंपनीत internship देखील केली होती. मात्र आता ती नोकरीच्या शोधात होता. पण त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.अक्षयने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, ‘ही शेवटची गोष्ट असेल जी मी लिहितोय. आई, बाबा, आकांक्षा मला माफ करा.

तुमच्या अपेक्षा मला पूर्ण करता आल्या नाहीत यासाठी मी माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले पण मला जमलं नाही. माझ्या इन्टर्नशिपमध्ये मी चांगली कामगिरी केली नाही आणि त्यामुळे मला माहित आहे की मला चांगली नोकरी मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची माझ्यात हिंमत नाही. आता माझ्याकडे याशिवाय कोणताच पर्याय नाही.

आई बाबा आकांशा मला माफ करा. तुमचा अक्षय माटेगावकर.”

अक्षय हा केवळ 21 वर्षांचा होता. त्याचे वडील मुंबईत नामांकित कंपनीत काम करतात तर आई प्राध्यापिका आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views: 228
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर…..भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर.....भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)