• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

माणगंगा by माणगंगा
July 17, 2022
in मुंबई
0
मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – विदेशी कंपन्यांकडून ई-सिगारेट ही परवाना नसलेली उत्पादने भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. लोकांना धुम्रपान सोडण्यास मदत करतील या नावाखाली ही उत्पादने विकली जातात. परिणामी तरुणांमध्ये ई-सिगारेट वापरण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच्या वापरामुळे प्रत्यक्षात फायद्या पेक्षा तोटाच जास्त आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून मुंबई मधील ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारावे कारवाई केली. मुंबईमधील विविध ठिकाणी ई सिगारेटचा साठा व विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा करून पुढील तपासासाठी पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

मुंबईत पथकांनी पाली नाका, खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड येथे 11 दुकाने व ऑनलाईन पद्धतीने विक्री करणारे असे 12 ठिकाणांवर छापा कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाई दरम्यान दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट, रिफीलिंग विविध मॉडल्स व हुक्क्या करीता वापरण्यात येणारी सुगंधीत तंबाखू 2030 इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्का फ्लेव्हर चे 963 बॉक्स मधील, ई-सिगारेट करीता वापरण्यात येणारे रिफीलींग द्रावणाचे 53 बॉटल्स असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 11 इसमांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

Views: 287
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

ब्रेकिंग न्यूज
महिलेवर जबरदस्तीने धमकावून बळजबरीने अत्याचार (बलात्कार )व मारहाणीचा आरोप असणाऱ्या बब्रुवान प्रमोद मलमे यास माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)