• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ?शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांचा सवाल

माणगंगा by माणगंगा
July 26, 2022
in मुंबई
0
सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ?शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांचा सवाल

सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ?
शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांचा सवाल

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुलाखतीतील बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो का लावता या वक्तव्याला आक्षेप घेताना मग तुम्ही मोदींचा फोटो का लावला निवडणुकीत असा प्रश्न विचारला , सुधीर भाऊ वरिष्ठ भाजप नेते आहेत मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही

, उद्धव साहेब हेच म्हणत आहेत आम्ही युती असताना बाळासाहेब आणि अटलजी अडवाणीजी आणि पंतप्रधान म्हणून मोदीजींचे फोटो वापरले , आम्ही तेव्हा भाजप आमचाच पक्ष असे म्हणालो नाही ,

भाजप फोडायलाही गेलो नाही , आता जे भाजपच्या जोरावर राजकारण करून शिवसेना गिळायला बघत आहेत ते बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा फोटो लावून राजकारण करत आहेत ,

आता त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावण्याची का आवश्यकता भासते , त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा आणि मोदींच्या नावाने मतें मागवीत , अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केली आहे .

Views: 252
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भटका विमुक्त समाज अजूनही शासनाच्या सुविधेपासून वंचित ; पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले

भटका विमुक्त समाज अजूनही शासनाच्या सुविधेपासून वंचित ; पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)