• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माहिती व जनसंपर्क खात्यातील ( DGIPR ) कोट्यवधी रुपयांच्या फाईल्स गायब

माणगंगा by माणगंगा
July 30, 2022
in मुंबई
0
माहिती व जनसंपर्क खात्यातील ( DGIPR ) कोट्यवधी रुपयांच्या फाईल्स गायब

माहिती व जनसंपर्क खात्यातील ( DGIPR ) कोट्यवधी रुपयांच्या फाईल्स गायब

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यामध्ये ( DGIPR ) कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार माजी संचालक अजय आंबेकर या भामट्याने केला आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’ने २७ जुलैच्या अंकातून सर्वप्रथम उघडकीस आणली. त्यानंतर झोपेचे सोंग घेतलेला सामान्य प्रशासन विभाग खडबडून जागा झाला.

हा भ्रष्टाचार महाराष्ट्रात शिवसेना – भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार असताना करण्यात आला. या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. माहिती व जनसंर्पक खात्याचेही ते प्रमुख मंत्री होते. त्यामुळे या विभागातील प्रस्ताव मंजुर करण्यासाठी फडणवीस व या खात्याचे महासंचालक यांची सही असणे बंधनकारक होते. मात्र त्यांना अंधारात ठेवून आंबेकर याने कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार केले व त्यांच्या वर्कऑर्डर्सही काढल्या. इतकेच नव्हे तर एजन्सीमार्फत हे पैसेही हडप केले. विशेष म्हणजे यातील बहुतांशी फाइल्सवर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरीही घेण्यात आलेली नव्हती.

आंबेकर नावाच्या भामट्याने त्याच्या कारकिर्दीत DGIPR विभागात अक्षरश: लूट केली. बनावट फाईल्स तयार करणे, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करवून घेणे, एजन्सीमध्ये स्वतःला छुपे पार्टनर बनवून पैसे लाटणे, न केलेल्या कामांचे खोटे प्रमाणपत्रे बनवणे, यात त्याचा हातखंडा होता.

आंबेकर याने भ्रष्ट मार्गाने अफाट काळी माया व बेनामी प्रॉपर्टी गोळा केली. यासंबंधीची इत्यंभूत माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आहे. यापैकी ३ हजार पानांची अत्यंत महत्वाची कागदपत्रे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहेत.

‘स्प्राऊट्स’च्या दणक्याने झोपेचे सोंग घेतलेल्या सामान्य प्रशासन विभागाला खडबडून जाग आलेली आहे. या गहाळ झालेल्या फाईल्सची माहिती गोळा करा व मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करा, असे आदेशही या विभागाने माहिती व जनसंपर्क विभागाला दिले आहेत.

“आंबेकर याने भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे व विदेशातही बेनामी प्रॉपर्टी खरेदी केली असल्याचा संशय आहे. या सर्व प्रकरणाची राज्य व केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी व त्याला त्वरित अटक करण्यात यावी.”

विकास ठाकरे,
आमदार

Views: 159
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शेळ्यामेंढ्याचा बाजार पूर्वीच्या ठिकाणी आटपाडीच्या ओढ्यातच भरवा ! सादिक खाटीक यांची मागणी .

शेळ्यामेंढ्याचा बाजार पूर्वीच्या ठिकाणी आटपाडीच्या ओढ्यातच भरवा ! सादिक खाटीक यांची मागणी .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)