• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या उपस्थितीत पुन्हा बोगस पीएचडी वाटप

माणगंगा by माणगंगा
July 31, 2022
in मुंबई
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या उपस्थितीत पुन्हा बोगस पीएचडी वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या उपस्थितीत पुन्हा बोगस पीएचडी वाटप

▪︎ बोगस पदव्या विकून पीएचडी वाटपाचा गोरखधंदा जोरात……. कुलपती भगत सिंह कोश्यारी मूग गिळून गप्प

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: ‘श्री. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन’ या एनजीओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद  दामोदरदास  मोदी  यांच्या उपस्थितीत बोगस ऑनररी पीएचडीचे वाटप केले, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी )हाती आली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी विकून गंडा’ घातल्याची धक्कादायक माहिती पुराव्यासह ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीच्या हाती लागली होती. याविषयीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट १० एप्रिल रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकामध्ये फोटोसह प्रसिद्ध करण्यात आला. ( Prime Minister Narendra Modi’s brother too duped with bogus PhD) या रिपोर्टने सर्वत्र खळबळ माजली.

मात्र त्यानंतरही पुन्हा प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत बोगस ऑनररी पीएचडीचे वाटप केले. वास्तविक कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला पीएचडी वाटप करण्याचा अधिकार नाही. तरीही हे वाटप खुलेआम करण्यात येते. बहुतांशी एनजीओ स्वतःच विद्यापीठांसारख्या बनून पीएचडी विकतात. तर काही संस्था भारतातील बोगस विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने या बोगस पीएचडी पदव्या विकतात.

▪︎ सरकारच्या नियमानुसार विद्यापीठ सुरु करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची (युजीसी ) मान्यता लागते. काही बिलंदर महाभाग असे आहेत की ते परदेशातील बोगस विद्यापीठांशी टाय अप करतात.

▪︎ जर परदेशी विद्यापीठाला भारतात येऊन पीएचडी द्यायची असेल तर युजीसीची मान्यता असलेल्या विद्यापीठाची संलग्नता घ्यावी लागते. जर एखाद्या परदेशी विद्यापीठाला त्यांच्या देशात पीएचडी वाटप करायचे असेल तर त्यांनाही त्या देशातील युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

▪︎ ऑनररी पीएचडीचे वाटप करताना सर्व नियम झुगारून ‘ताज’ सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बेधडक ऑनररी बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम साजरे केले जातात. बोगस पीएचडी वाटप करणाऱ्या संस्था, विद्यापीठे यांची यूजीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे बेकायदेशीरपणे बसलेले स्वीय सचिव उल्हास मुणगेकर यांच्याशी ‘आर्थिक संबंध’ असतात. त्यामुळेच हे सर्व मूग गिळून गप्प बसतात.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्या संस्थांची यादी प्रसिद्ध करीत आहोत:

▪︎ ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका

▪︎ अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,

▪︎ कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,

▪︎ युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी

▪︎ अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,

▪︎ झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,

▪︎ सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,

▪︎ महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन – (NGO)

▪︎ एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट – (NGO)

▪︎ नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी – NGO

▪︎ डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस – NGO

▪︎ मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश

▪︎ मानव भारती विद्यापीठ, सोलन

▪︎ विनायक मिशन्स, सिंघानिया.

▪︎ अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस

▪︎ छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर

▪︎ अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)

▪︎ पीस युनिव्हर्सिटी

▪︎ ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके

▪︎ सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी

▪︎ अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल युनिव्हर्सिटी

▪︎ जीवा थिऑलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी

▪︎ वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड नेशन्स

▪︎ ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी

▪︎ भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन

▪︎ नॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी

▪︎ बल्सब्रिज युनिव्हर्सिटी

▪︎ श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन (एनजीओ)

Views: 253
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नगराध्यक्ष,मुख्याधिकारी आमच्याकडेही लक्ष द्या !

नगराध्यक्ष,मुख्याधिकारी आमच्याकडेही लक्ष द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)