• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राजभवन आणि बोगसगिरी

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in मुंबई
0
राजभवन आणि बोगसगिरी

राजभवन आणि बोगसगिरी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

महाराष्ट्रात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात बोगसगिरी चाललेली आहे. राजभवनातच बोगस पीएचडी वाटण्यात येतात. इतकेच नव्हे तर जगभरात बोगस पीएचडी वाटणारे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करतात. अंडरवर्ल्डशी संबंधित ( व मध्यंतरी NIA ने ताब्यात घातलेले ) समाजकंटक राजभवनात सत्कार समारंभ आयोजित करतात आणि कुलपती कोश्यारी या गैरकृत्यांवर पांघरून घालतात. एमसीआयमचे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांच्याही भ्रष्ट कारकीर्दीवर राज्यपाल अशाच प्रकारे पांघरून घालत आहेत.

महाराष्ट्रातील नवी मुंबईत डी. वाय. पाटील या विद्यापीठाचे स्कूल ऑफ आयुर्वेद नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या डीन या प्रमुखपदी महेश कुमार हरित हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हरित यांची विशेष: १० वी व १२ वीची शैक्षणिक प्रमाणपत्रे चक्क बनावट असल्याची धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने ( एसआयटी ) प्रथमच वाचकांसमोर आणली.

हरित यांच्या बीएमएस, एमडी या प्रमाणपत्रांमध्येही असंख्य बाबी संशयास्पद आहेत, ही माहितीही सर्वप्रथम ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीने वाचकांसमोर आणली. यानंतर हरित यांच्याविरोधात असंख्य तक्रारीही करण्यात आल्या. मात्र तरीही एमसीआयएम (Maharashtra Council of Indian Medicine) चे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या बोगस डॉक्टरकडून लाच घेवून त्यांच्या रजिस्ट्रेशनचे पुन्हा नूतनीकरण केले. वांगे यांची कारकीर्दही अत्यंत भ्रष्ट स्वरूपाची आहे. राज्यातील अनेक बोगस डॉक्टरांना त्यांनी रजिस्ट्रेशन व प्रत्येक वेळेला नुतनुकरणही करून दिलेले आहे. ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीने हे सत्य पुराव्यानिशी अनेकदा मांडले आहे, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही.

राजभवनातूनच होतात तक्रारी ‘मॅनेज’

▪राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उल्हास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याची सचिव पदी निवड केलेली आहे. ही निवड नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. राज्यपाल कोश्यारी यांना फक्त सत्कार समारंभातच रस आहे. जनतेचे विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना काडीमात्र रस नाही. अशावेळी मुणगेकर राज्यपाल यांच्या या अवगुणाचा फायदा घेवून डॉ. दिलीप वांगे यांसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरकृत्यांवर पांघरून घालतात.

आतापर्यंत वांगे व मुणगेकर यांनी कोट्यवधी रुपयांची अफाट काळी माया गोळा केलेली आहे. या सर्वांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी असंख्य वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे, मात्र त्याची कोणत्याही स्वरूपाची दाखल घेण्यात आलेली नाही.

“स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने हरित यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रशचिन्ह उभे केले आहे, ते अगदी योग्य आहे. याविषयीची तक्रार आम आदमी पार्टीतर्फे, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्याकडे केलेली आहे. मात्र त्याची अद्याप दाखल घेण्यात आलेली नाही.”

धनंजय शिंदे 
सचिव, महाराष्ट्र, 
आम आदमी पार्टी 

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 186
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भारत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त शिवनेरी सेवा मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन…!

भारत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त शिवनेरी सेवा मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)