• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महावितरणमध्ये ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

माणगंगा by माणगंगा
August 15, 2022
in मुंबई
0
महावितरणमध्ये ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

महावितरणमध्ये ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

महावितरण व MERC चे अधिकारीही सामील

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

महाराष्ट्रातील जालना येथील स्टील उद्योगांवर इन्कम टॅक्स विभागाने धाड पाडली. या धाडीत राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटण्यात आल्याचे उघडकीस आले. याहून महत्वाचे म्हणजे या सबसिडी घोटाळ्यात महावितरण व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission )  या विभागांत कार्यरत असणारे वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे.

स्टार्ट अपमधील उद्योजकांसाठी देण्यात आलेल्या सबसिडीचा वापर हा जुन्या घोटाळेबाज कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी घेतला. त्यासाठी या सवलतींचे निकषही बदलण्यात आले व याआधारे महावितरणमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या ( एसआयटी ) हाती आलेली आहेत.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील अविकसित भाग आहेत. हे भाग विकसित होवून येथील रहिवाशांना रोजगार मिळावा, यामूळ उद्देशाने सन २०१६ साली राज्यातील शिवसेना भाजप सरकारने उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय घेतला. यासाठी या उदयोगधंद्यांसाठी वीजदरात सवलती देण्यात आल्या. 

आधी सुरु असलेल्या उद्योगाला विस्तारासाठी वीज वापरावर प्रति युनिट ७५ पैसे तर पूर्ण वापरावर ७५ पैसे प्रतियुनिट अशी सबसिडी सुरु करण्यात आली होती. याशिवाय जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग संचनालय यांनी प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. 

या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम महावितरणच्या मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यासाठी या सवलतींचे निकषही बदलण्यात आले. इतकेच नव्हे तर बनावट कागदपत्रेही बनविण्यात आली.

ही सवलत मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे, मात्र हा निकष बदलण्यात आला. त्याऐवजी नवीन वीज कनेक्शन घेतल्याच्या तारखेपासून ही सबसिडी देण्याचा नवीन नियम करण्यात आला. 

नवीन नियमांचा आधार घेत पूर्वापार चालू असणाऱ्या कंपन्यांनी आधीचे वीज कनेक्शन बंद केले. व १ एप्रिल २०१६ च्या नंतरच्या तारखेने नवीन कनेक्शन घेतले. त्याआधारे या घोटाळेबाज कंपन्यांनी महावितरणला कोट्यवधी रुपयांचा  गंडा घातला, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला मिळालेल्या माहितीतून उघडकीस आलेली आहे.

मोबाईल टॉवर कंपन्या कोणतेही उत्पादन करीत नाहीत, मात्र त्यांनाही कनेक्टिव्हिटीसाठी बेकायदेशीररीत्या वीज सबसिडी देण्यात आली. या सबसिडीमुळे सरकारचा २०० कोटी रुपयांचा महसूल बुडालेला आहे. याबाबत नागपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

Beneficiaries:

SRJ Preeti Steel Pvt. Ltd.

Metaroll Ispat Pvt. Ltd.

Om Sairaj and Steel and Alloys Pvt. Ltd 

Gitai Steel Pvt Ltd

Rajuri Steel Pvt. Ltd. 

Kalika Steel Pvt. Ltd. 

Bhagyalakshmi Rolling Pvt. Ltd.

Gajalaxmi Steel Pvt. Ltd. 

Saptashrungi Alloys Pvt. Ltd.

Jalna Siddhivinayak Alloys Pvt. Ltd. 

Gajkesari Steel Pvt. Ltd. 

Guardian Casting Pvt. Ltd. 

Surya Ferrous Alloys Pvt. Ltd. 

Jaydeep Metallics Pvt. Ltd. 

Mahalaxmi TMT Pvt. Ltd.  

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 408
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
स्व. डॉ. संजय भारती जयंतीनिमित्त, गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

स्व. डॉ. संजय भारती जयंतीनिमित्त, गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)