• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

माणगंगा by माणगंगा
August 26, 2022
in मुंबई
0
कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

———————————————————–मालवण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-ग्लोबल रक्तदाते मालवण,कोळंब पंचक्रोशी मालवण,राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ सिंधुदुर्ग कोळंब शाखा,आणि ग्लोबल रक्तवीरांगणा मालवण यांच्या वतीने हाॅटल मालवणी,कोळंब येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी ५१रक्तदात्यांनी रक्तदान केले.गावागावातुन रक्तदान जनजागृती करुया,चला रक्तदान करुया.असे सागंत रक्त पेढीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये अति दुर्मिळ बाॅम्बे ब्लडग्रुप टेस्ट ही करण्यात आली.

रक्तदान शिबिर आयोजनात सौ.नेहा कोळंबकर,अमेय देसाई,राजू बिडये,अंकुश कातवणकर,प्रियाल लोके,सौ.प्रतिमा भोजणे,सौ.सिया धुरी,सौ.राधा केरकर,सौ.माधुरी नेमळेकर,संदीप शेलटकर,दाजी कोळंबकर,जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांसह अन्य सहकारी व आयोजक संस्था सदस्य यांनी शिबिर आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.लायन्स क्लब यांचेही सहकार्य लाभले.

यावेळी अनिल निव्हेकर,अवि नेरकर,कोळंब सरपंच प्रतिमा भोजणे,समीरा बांदेकर,दीपक ढोलम,विजय ढोलम,राजा शंकरदास,वैशाली शंकरदास,प्रियाल लोके,निखिल नेमळेकर,माधुरी नेमळेकर,अपूर्वा लोके,राजू हडकर,पुरुषोत्तम भोजणे,अंकुश कातवणकर,राजू बिडये,संदीप पेडणेकर यासह अन्य मान्यवर व सहकारी उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी विष्णु खरात,रक्तपेढी तंत्रज्ञ प्रशांत सातार्डेकर,सौ.बागेवाडी,राहुल जाधव,अनिल खाडे यांनी रक्तदान शिबिरासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.सर्व रक्तदाते,कोळंब ग्रामस्थ व उपस्थितांचे आयोजकांच्यावतीने आभार मानण्यात आले.

Views: 420
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जनकल्याण सेवाभावी संस्था व स्वा, स्वतंत्र सैनिक शंकर माळी प्रतिष्ठानच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जनकल्याण सेवाभावी संस्था व स्वा, स्वतंत्र सैनिक शंकर माळी प्रतिष्ठानच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)