• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सिने-नाट्य कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले…!

माणगंगा by माणगंगा
August 26, 2022
in मुंबई
0
सिने-नाट्य कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले…!

सिने-नाट्य कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले…!

मुंबई-चर्चगेट (प्रतिनिधी-सिद्धी कामथ)

सांस्कृतिक विभाग कांग्रेस कमिटीच्या वतीने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन सिने-नाट्य कलाकारांच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता निवेदन देण्यात आले निवेदनाबरोबर महाराष्ट्रातील कलाकारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कलाकारांसोबत सभा घेण्यासंदर्भात पत्र दिले असून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सभेस वेळ देण्यास होकार दर्शविला आहे.

सदर निवेदनात प्रामुख्याने गोविंदा प्रमाणे कलाकारांना देखील शासकीय नोकरी मध्ये आरक्षण देऊन विविध शासकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी, गरीब कलावंतांना राहण्याकरीता भुखंड व निवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, कलावंतांच्या मुलांची शिक्षणाची योग ती सोय उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन गोरगरीब कलावंतांची मुले आपल्या राहणीमानाचा दर्जा ऊंचावून आपल्या कुटुंबियांचे पालनपोषण करु शकतील.

असे लिखित स्वरूपात मुद्दे मांडण्यात आले. असेच निवेदन कलावंतांच्या बाबतींत महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे यांनी मुख्यमंत्री महोदयांना सादर केले होते. याप्रसंगी निवेदन देताना कांग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. विद्या कदम, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस तथा संघटन प्रमुख सिध्दी कामथ, महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा, समन्वयक व प्रवक्ता फरजाना डांगे, सरचिटणीस तथा संघटन प्रमुख नागेश निमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धन्यवाद
सिद्धी विनायक कामथ
सरचिटणीस तथा संघटन प्रमुख
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग
8879810298
8828053619

Views: 151
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नगरसेवकाला लाजवेल असे कर्तृत्व असणारा आमचा नेता धावडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य युसूफ शेख ….

नगरसेवकाला लाजवेल असे कर्तृत्व असणारा आमचा नेता धावडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य युसूफ शेख ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)