• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘स्प्राऊट्स’ च्या दणक्याने पोलीस ऍक्शन मोडमध्ये – मुंबईच्या दारुखाना सेक्स स्कँडलमधील ३ आरोपींना अटक

माणगंगा by माणगंगा
September 3, 2022
in मुंबई
0
‘स्प्राऊट्स’ च्या दणक्याने पोलीस ऍक्शन मोडमध्ये – मुंबईच्या दारुखाना सेक्स स्कँडलमधील ३ आरोपींना अटक

‘स्प्राऊट्स’ च्या दणक्याने पोलीस ऍक्शन मोडमध्ये – मुंबईच्या दारुखाना सेक्स स्कँडलमधील ३ आरोपींना अटक

स्प्राऊट्स इम्पॅक्ट

‘मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची त्वरित दखल घेवून पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. याशिवाय मास्टरमाईंड सह इतर ५ ते ६ फरार आरोपींचाही शोध घेण्यासाठी पावले उचललेली आहेत.

मुंबईतील दारूखाना परिसरात ४० ते ५० कुटुंबातील महिलांचे नग्न स्वरूपाचे चित्रण करण्यात आले. या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेलिंग केले जाते व यातूनच नवे सेक्स स्कँडल निर्माण झाले आहे. अशी बातमी बुधवारी ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे आतापर्यंत संशयित नराधमांनी ‘मॅनेज’ केलेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले.

इतके दिवस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तातडीने पीडित महिलांच्या तक्रारी घेतल्या. इतकेच नव्हे तर सतीश हरिजन, स्टीफन नाडर, सरवना तंगराज Satish Harijan (29), Stephen Nadar (21) and Sarvana Harijan (23) या ३ आरोपींना त्वरित अटकही केली. त्यांच्यावर गु. र. क्र. ४६७/ २०२२, कलम ३५४ ( क ) २९२, ३४, भारतीय दंड संविधान सह कलम ६६ ( इ ) व ६७ (अ ) माहिती – तंत्रज्ञान कायद्यान्वये त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर याविषयीची माहिती देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्सही घेण्यात आली.

पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी शिवडी पोलीस ठाणे परिसरात राहणारे आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक न केल्यास ते पुरावे नष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नव्हे या प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक अद्यापही पीडित महिलांना तक्रार न करण्याविषयी दबाव टाकत आहेत, असा आरोपही काही पीडित महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.

या सेक्स स्कॅण्डलच्या तपासातील शिवडी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती, असा आरोप स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने पीडित महिलांच्या वतीने केला होता. या आरोपाची त्वरित दखल घेण्यात आली व हा तपास आता ‘येलो गेट’ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय गुन्हे शाखा व सोशल सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली व त्याचा प्राथमिक रिपोर्ट वरिष्ठांना सादर केला.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 104
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळाट

विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)