• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेचे उपोषण !!

माणगंगा by माणगंगा
July 15, 2021
in मुंबई
0
एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेचे उपोषण !!

एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेचे उपोषण !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जळगाव: एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेच्या उपोषणास आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. ऐश्वर्री यश राठोड, महिला प्रदेशाध्यक्ष, गोरबंजारा ब्रिगेड महाराष्ट्र, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी – तालुका जामनेर यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भेट दिली.

आज दि.15/07/2021 रोजी. मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव समोर विविध मागण्या मान्य होण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषनास त्या उपस्थित/बसल्या हाेत्या. संघटनेच्या अनेक मागण्या मान्य होण्यासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाबा साहेब बोरसे, प्रदेश युवा अध्यक्ष श्री. देविदास पवार, प्रदेश सचिव श्री. अरुण मोरे, जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री. कैलास मोरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुभाष पवार, जळगांव जिल्हा सपंर्क प्रमुख श्री. सिताराम सोनवणे, जिल्हा संघटक श्री. राहुल माळे, जामनेर तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, भडगाव तालुका अध्यक्ष श्री. नामदेव मालचे, जामनेर तालुका सचिव श्री. सुभाष दादा, धरणगाव तालुका अध्यक्ष श्री. मुकुंदा मोरे, श्रीमती. जया ताई सोनवणे, धरणगांव तालुका अध्येक्षा श्रीमती. सुनीता मॅडम, माजी सरपंच मिठाराम मोरे, गणेश सूर्यवंशी, बळीराम गायकवाड, राधेशाम मोरे असे अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते व त्या शिवाय यावेळेस संघटनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

Views: 205
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

'महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा' या विषयावर बैठक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)