• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही ! अन्न व औषध प्रशासन विभागाची माहि

माणगंगा by माणगंगा
September 17, 2022
in मुंबई
0
‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही ! अन्न व औषध प्रशासन विभागाची माहि

‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही!

अन्न व औषध प्रशासन विभागाची माहि

नागपूरमधील ‘हल्दीराम’ या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क खोटे व दिशाभूल करणारे दावे केलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT ) माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली आहे.

‘हल्दीराम’कडून ग्राहकांची शुद्ध फसवणूक, संत्रा बर्फीमध्ये संत्रीच नाही’ (PURE CHEATING OF CONSUMERS BY HALDIRAM, No orange in “Santra Burfee”) ही बातमी ‘स्प्राऊट्स’च्या ३१ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीत नागपूरची संत्रा बर्फी (Orange burfee ) म्हणून हल्दीराम जो काही पदार्थ विकत आहे, त्यात संत्री नाहीच, असा दावा स्प्राऊट्सच्या SIT ने केला होता.

वास्तविक या बर्फीच्या चकचकीत बॉक्सवर ‘ऑरेंज बर्फी’ असे ठसठशीत लिहिले आहे. मात्र मागील बाजूस बारीक अक्षरात घटक पदार्थांची (ingredients) माहिती प्रसिद्ध केलेले आहे. त्यात ऑरेंज पल्पचे प्रमाण फक्त २ टक्के आहे, असे केवळ दोन शब्दांत छापलेले आहे. बाकी निव्वळ साखर, कोहळा आणि घातक रसायने असल्याचे नमूद केले आहे.

या दिशाभूल करणाऱ्या हल्दीरामच्या दाव्यावर ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने माहितीच्या अधिकारामार्फत माहिती मागवली. त्यावर नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रॉडक्ट्सच्या नमुन्याचा विश्लेषण अहवाल दिला आहे. यात कुठेही संत्री व कोहळ्याचा उल्लेखही केलेला नाही. इतकेच नव्हे तर ‘ऑरेंज पल्प’चाही उल्लेख केलेला नाही.

एकंदरीतच ‘हल्दीराम’ने घटक पदार्थांची (ingredients) लिहिलेली यादी ही फसवी व ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे. केवळ आकर्षक पॅकिंग बनवून फळांचे कृत्रिम स्वाद यात वापरलेले आहे व त्या जोडीला भरमसाठ रिफाईंड साखर टाकलेली आढळते. ही साखर मधुमेहसारख्या भयानक आजारांना आमंत्रण देणारी आहे. याबाबत ‘हल्दीराम’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, होवू शकला नाही.

‘हल्दीराम’ने त्यांच्या बहुतेक खाण्याच्या प्रोडक्ट्समध्ये ही फसवणूक केल्याचे आढळून येत आहे. मात्र कंपनीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे ग्राहकांची ही खुलेआम फसवणूक वर्षानुवर्षे चालू आहे . याप्रकरणी या विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी व ‘हल्दीराम’च्या सर्वच प्रॉडक्ट्सची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीवकुमार सदानंद यांनी केली आहे.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

Views: 591
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वडिल गेले.. चार मुलींच्या मदतीला देवासारखेधावून गेले आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत  !

वडिल गेले.. चार मुलींच्या मदतीला देवासारखेधावून गेले आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)