• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शारदीय नवरात्रोत्सव निम्मित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांचा उपक्रम हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर.

माणगंगा by माणगंगा
October 1, 2022
in मुंबई
0
शारदीय नवरात्रोत्सव निम्मित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांचा उपक्रम हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर.

शारदीय नवरात्रोत्सव निम्मित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांचा उपक्रम हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर.

०२ ऑक्टोबर २०२२ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

ठाणे येथील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत_शिंदे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…!!

( ० ते १८ वयोगटातील मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया )

🔴 कधी?
रविवार, ०२ ऑक्टोंबर २०२२ रोजी

🔴 कुठे??
ज्युपिटर हॉस्पिटल ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे येथे.

🔴 वेळ???
सकाळी १० वाजता पासून दुपारी ३ वाजेपर्यंत.

प्रमुख उपस्थिती

मा.श्री शंभूराजे देसाई साहेब
पालकमंत्री ठाणे व सातारा

मा.प्रा.डॉ तानाजी सावंत साहेब
आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा.श्री शहाजी बापू पाटील साहेब
आमदार,सांगोला

मा.श्री शरद पोंक्षे साहेब
संवेदनशील अभिनेते

मा.श्री.मंगेश देसाई साहेब
निर्माते धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे,
चित्रपट

आयोजक
खा.डॉ श्रीकांत शिंदे साहेब
खासदार कल्याण लोकसभा

शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी पालकांनी खालील वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.

🔴संपर्क/ नाव नोंदणी at Jupiter Hospital
सौ रेश्मा पवार
मो.९६१९३६५४२६

संपर्क/ नाव नोंदणी

🔸श्री.मंगेश चिवटे
मा. कक्ष प्रमुख
मो.८९०७७७६००६

🔸श्री.राम राऊत
कक्ष प्रमुख
मो.८९०७७७६००४

🔸श्री.माऊली धुलगुंडे
सह कक्षप्रमुख,
मो.८९०७७७६००२

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

Views: 125
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दादर वाहतूक विभागाचे पोलीस दादा तुमच्या शासकीय टोपी खाली नक्की दडलय काय घटना काय

दादर वाहतूक विभागाचे पोलीस दादा तुमच्या शासकीय टोपी खाली नक्की दडलय काय घटना काय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)