• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !

माणगंगा by माणगंगा
October 5, 2022
in मुंबई
0
रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !

रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !

बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-

सर्व प्रवाशांची रेल्वे ही जीवनवाहीनी आहे.रेल्वे कर्मचा-यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने(बदलापूर-वांगणी-कर्जत-खोपोली)बुधवार दि.५आक्टोबर रोजी दसरा सणाचे औचित्य साधुन बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा करण्यात आला.दसरा सण हा हिंदू धर्मातील पवित्र सण आहे.दस-यानिमित्य रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक,रेल्वे सुरक्षा रक्षक,बुट पाॅलिशधारक,सफाई कर्मचारी यांचा स्वीट बाॅक्स व आपट्याच्या पानाच्या रुपाने सोने देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी श्री गणेश पूजन करून स्टेशन मास्तर केबिनला हार घालण्यात आला.शस्त्र पूजन करण्यात आले.याप्रसंगी स्टेशन प्रबंधक अरुप प्रितम,तसेच तुषार गायकवाड,एकनाथ मसणे,अशोक घोर,उदय निराळा यांचा सत्कार करण्यात आला.रेल्वे प्रवासी संघटनेबाबत सचिव अनिल बामणे यांनी माहीती विशद केली.याप्रसंगी सुवर्णा इस्वलकर,शिल्पा भूतकर,सचिन फळणे,विनोद पाटील,सचिन जाधव,उमेश पाटील,ऋषीकेश दरेकर,शैलेश इंगोले इत्यादी मान्यवर व रेल्वे प्रवासी उपस्थित होते.अल्पोपहाराने व एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 154
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
धम्म चक्र प्रवर्तन दिनी प्रा.राजा जगताप यांच्या “गाव तेथे बुद्ध विहार”कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त——————————————

धम्म चक्र प्रवर्तन दिनी प्रा.राजा जगताप यांच्या "गाव तेथे बुद्ध विहार"कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त——————————————

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)