• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पालघर वसत मध्ये खड्याचे साम्राज्य ;अमर जगताप

माणगंगा by माणगंगा
October 10, 2022
in मुंबई
0
पालघर वसत मध्ये खड्याचे साम्राज्य ;अमर जगताप

पालघर वसत मध्ये खड्याचे साम्राज्य ;

अमर जगताप

पालघर ;

पालघर जिल्ह्यातील वसत तालुक्यामध्ये ढेकळे वाघोबा खिंड येथे अडीच ते तीन फुटाचे खड्डे असून तिथे आतापर्यंत नाहीतर 50 ते 100 अपघात झाले असून दोन लाखाचे अधिकारी काही त्याच्यावरती दखल घेत नसून होणाऱ्या अपघातापासून लोक वाचण्यात साठी टोल फ्री नंबर वरती कॉल करत आहेत तरीपण टोल फ्री नंबर वरती कॉल रिसीव केला जात नाही

खूप लोकांचा अपघात झाला असून तेथील एक्सप्रेस नंबर आठ हायवेवर खूप लोकांच्या जीव हानी होत आहे कोणीही त्याच्यावरती कारवाई करत नाही मी अमर जगताप राहणार किल्ला तालुका वसई जिल्हा पालघर खूप लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी याचे मी रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवत आहे तुम्ही लवकरात लवकर काहीतरी रस्त्याची झालेली दुरवस्था व खड्डे बुजवण्यात यावे ही सामान्य लोकांची व्यथा तुम्ही ऐकून घ्यावी हेच माझे नम्र विनंती खूप लोकांचे गाडीचे टायर फुटले असून जंगला जंगल विभाग असल्यामुळे काही महिलांना त्यातला समोरही जावे लागत आहे सरकारने याच्यावरती कारवाई करावी किंवा पालघर जिल्हाधिकारी यांनी यावरती रस्ता महामंडळ आयोग सक्वल टोल नाका यावरती कारवाई करावी अधिकारी टोलनाक्यावरील उडवा उडवी ची भाषा करत आहेत

आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत होणारे अपघात टोल नाका सकवार हे थांबवत नाहीत पण टोल नाक्यावरील गाड्यांचा लांबच्या लांब रांगा त्यांच्याकडून कर वापर केला जातो तर अशा लोकांच्या लोकांच्या गरीब परिस्थिती व त्यांच्या वाहनावरती नाहक अपघात होत आहेत खड्डे एवढे मोठे असून खूप लोकांचे अपघात झाले खूप लोकांचे गाडीचे नुकसानी झाले लोक त्यांची व्यथा सांगत आहेत तरीपण टोल नाका सकवार येथील कार्यकारी अधिकारी हे काही त्याच्यावरती लक्ष करत नाहीत मी अमोल जगताप जर होणाऱ्या अपघातामध्ये कोणी जर मरण पावला तर मी टोल नाक्याच्या कुठल्याही कर्मचारी यांना सोडणार नाही

ही एका च भारतीय नागरिकाची व्यथा आहे मी नाही करणार तर कोणी नाही करणार असा समज जर सगळ्यांनी घेतला तर आपला देश असाच पाठीमागे राहील आणि अशीच लोकांची भ्रष्टाचार वाढेल व लोकांचे गैरसोय होईल लोकांनी यावरती आवाज उठवला पाहिजे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो जर जिथे खड्डा असेल तिथे तुम्ही तक्रार नोंद करा जर असे होत असेल तर तुमच्या मधील कोणीही तुझा नातेवाईक तुमचा मुलगा तुमची बहीण तुमची आई तुमचा भाऊ यांच्यातील कोणीही अपघातात मरण पाहू शकतो आता तुम्हाला सावध व्हायची वेळ आहे

Views: 167
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदगुरु कारखान्यामुळे ऊस उत्पादकांना गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात मिळाला उच्चांकी दर….

सदगुरु कारखान्यामुळे ऊस उत्पादकांना गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात मिळाला उच्चांकी दर….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)